सध्या मुद्रित माध्यमात वृत्तपत्रे निघतात. त्यांच्या वेब आवृत्तीही निघतात. दोन्ही आवृत्ती वाचल्या जातात. वेब आली आहे म्हणून मला आता मुद्रित वृत्तपत्रे अजिबात नको, असे अजून तरी कोणी म्हणत नाही. त्यांचा वापर कमी झाला आहे पण संपलेला नाही. कागदावरील छापील मजकुराचे आकर्षण संपलेले नाही.
मुद्रित वृत्तपत्रे टिकतील अशीच शक्यता आहे. प्रश्न असा की, त्यांचा आकार थोडा कमी होईल का ?
वाचने
6262
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
आकार लहान म्हणजे कमी पानांचे
पेपरंच्या पेपर....
In reply to आकार लहान म्हणजे कमी पानांचे by कंजूस
पिडिएफ डाऊनलोड - लोकमत.
In reply to पेपरंच्या पेपर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वर्तमान नी स्वतःची वेगळी ओळख ठेवली
त्या मुळे खूप लोक वर्तमान
In reply to वर्तमान नी स्वतःची वेगळी ओळख ठेवली by Rajesh188
खरं आहे
In reply to वर्तमान नी स्वतःची वेगळी ओळख ठेवली by Rajesh188
लॉकडाऊन संपताना मटाच्या
रोज रात्री
वर्तमानपत्र कदाचित पूर्ण नष्ट
धन्यवाद
बंदच पडले तर बरे
द हिंदु
वृत्तपत्र online वाचा नाहीतर