कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर
In reply to . by Gk
In reply to @ आर्यन मिसळपाववाला : नेमका स्वातंत्र्यदिनी काय धागा काढलायं ! by संजय क्षीरसागर
In reply to देशाचं भवितव्य कायमचं अंधारात गेलंय ! by चौकस२१२
लोकशाही स्वतःच्या लायकीचं नेतृत्व निवडते आणि जनतेच्या जीवनाचं भवितव्य मग त्या नेतृत्वाच्या हाती जातं.१०० टक्के सहमत. आताच्या घडीला, कोरोना सुद्धा, इष्टापत्ती वाटून घेण्याचा ऍटीट्युड, शिस्तबद्ध पद्धतीने प्रचारीत केला जातोय. उदा. (मत देण्याचे) कर्मण्ये वाधिकारस्ते, (सर्व सामान्यांनी) मा फलेषु कदाचन.
In reply to प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वाचे by आर्यन मिसळपाववाला
याचा अर्थ लोकाना पन हेच पाहिजे आहे अस काधु शकतो का ??लोकांना एक दिखावा दाखवला गेला की : १. भ्रष्टाचार संपेल २. किंमती कमी होतील ३. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करुन सगळे गुन्हेगार राजकारणातून हद्दपार होतील ४. एकूणात सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील अश्वासनं देणार्यांचा इतिहास आणि संपूर्ण सायकॉलॉजीचा यथासांग अभ्यास करुन मी इथे २०१४ सालीच सांगण्याचा प्रयत्न केला की हा फ्रॉड आहे. पण प्रचाराचा धुराळा इतका बेमालूम उडवला गेला की विरोधात बोलणारा देशद्रोही, त्याला पाठवा वन-वे तिकीट देऊन सिरियाला ! आणि शेवटी बहुमताच्या जोरापुढे काय पाड लागणार ? जबरस्त बहुमत मिळाल्यावर वाट्टेल ते केलं आणि त्याचे काहीही परिणाम झाले तरी सगळं भारी चाललंय असा इतका भयानक प्रचार केला गेला की देशातले सगळे आवाज दाबले गेले. २०१९ ला पाच वर्षात `सामान्य माणसाचं आयुष्य सुखकारक झालं की नाही' हा मुद्दाच निकालत निघाला ! जे काही झालंय (वरचा प्रतिसाद बघा) तेच भव्य दिव्य आहे आणि आता हा अश्वमेधाचा वळू कुणीही रोखू शकत नाही अशी परिस्थिती झाली. आता लोकांना सामान्य माणसाचं आयुष्य सुखकारक झालं की नाही यात काहीही इंटरेस्ट राहिला नाही. सर्वेसर्वा त्यांचासाठी युगपुरुष झालेत. ते म्हणतील ते देशाचं हित आणि त्यांच्याविरुद्ध बोललात की तुमचं काय होईल याचा नेम नाही. त्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडायला हवं असं काही नाही. कोणताही पब्लिक फोरम, तुमचं घर, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक कुठेही तुमची परिस्थिती दयनीय होऊ शकते.
In reply to @ आर्यन मिसळपाववाला : असं नाही ! by संजय क्षीरसागर
In reply to अश्वासनं देणार्यांचा इतिहास आणि संपूर्ण सायकॉलॉजीचा by संजय क्षीरसागर
In reply to अरेरे by सुबोध खरे
In reply to अश्वासनं देणार्यांचा इतिहास आणि संपूर्ण सायकॉलॉजीचा by संजय क्षीरसागर
कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला सत्तेत यायला हवंय?
हे एकदा कळलं तर आम्ही उपकृत होवु.In reply to संक्षी साहेब ते सगळं जावु by प्रमोद देर्देकर
In reply to @ प्रमोद देर्देकर : लोकशाहीत एकटा माणूस काही करु शकत नाही by संजय क्षीरसागर
In reply to उमेदवार केवळ शीर्षस्थ by प्रमोद देर्देकर
कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला सत्तेत यायला हवंय?
की ज्यामुळे ,लेखात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ... आणि सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर होईल
तुम्ही ही आढेवेढे न घेता उत्तर द्या पाहू ... तुमची याबतीतील मत एकदा कळलं तर आम्हीही उपकृत होवु.In reply to आता प्रमोद साहेब तुम्हीही by आंद्रे वडापाव
In reply to अरे आंद्रे एव्हढं काय मनाला by प्रमोद देर्देकर
In reply to उमेदवार केवळ शीर्षस्थ by प्रमोद देर्देकर
असे उमेदवार काँन्ग्रेस मध्ये किती होते याची यादी बनवा. आणि भाजप मध्ये कीती होते याची पण बनवा.काय मिळणार अशी यादी मिळवून ? तुम्ही माझा प्रतिसाद वाचा : नागरिकांनी (पक्षाकडे न पाहता) केवळ उमेदवाराची लायकी पहायला हवी. २.
गेला बाजार तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे कोणत्याही वार्डात असा उमेदवार सापडणं कठिण आहे.आमच्या मतदार संघात २०१९ ला, मुकुंद किर्दत नांवाचा एम. टेक., अत्यंत लोकाभिमुख आणि शून्य गुन्हेगारी बॅकग्राउंडचा उमेदवार `आप'नी दिला होता. माझं धरुन त्याला ७९० मतं पडली ! आणि हाइट म्हणजे आमचा मतदारसंघ अत्यंत सुशिक्षित आणि प्रबुद्ध समजला जातो ! जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना विचारलं तर त्यांना हा उमेदवारच माहिती नव्हता. मला म्हणाले तू आधी का नाही सांगितलंस ! हीच का आपली जाण ? ३.
आणि जरी सापडला तरी त्याला बाकीचे निवडुन आलेले उमेदवार साथ देणार नाहीत. कारण लोकांनाही असा प्राणामिक शिकलेला उमेदवार नको असतो.एकदा सर्वांनी चांगला उमेदवारच निवडायचा म्हटल्यावर बाकीचे कोण येणारेत ? आणि लोकांना असा प्राणामिक शिकलेला उमेदवार नको असतो ? हे लोक कोण ? अहो, आपणच तर मतदार आहोत ! ४.
आणि असा पक्ष सुध्दा निवडुन आला तरी मतैक्यासाठी त्रिशंकु स्थिती निर्माण होते हे तर तुम्ही जाणताचतीच तर लोकशाहीची मेख आहे : तुम्ही चांगला उमेदवार निवडा (पक्ष बघू नका) > एकदा चांगले लोक एकत्र आले की तुम्हाला चांगलं सरकार मिळेल. आणि लोकशाहीत सामान्य माणसाचं जीवन सुखकारक व्हायला सुशिक्षितांनी राजकारणाभिमुख होणं गरजेचं आहे. माझ्यावर इथे किती हल्ले झाले ते बघा. परिणामांची तमा न बाळगता इथे जिएसटीचा मी एकहाती विरोध केला, आता सध्याच्या वाढलेल्या किंमती पाहा. शेवटी एकमेव मार्ग हाच आहे > पक्ष बघू नका चांगला उमेदवार निवडा, तुम्हाला चांगलं सरकार मिळेल.
In reply to @ प्रमोद देर्देकर : पक्षीय राजकारणाचा अँगल सोडा ! by संजय क्षीरसागर
In reply to आमच्या मतदार संघात २०१९ ला, by सुबोध खरे
जो माणूस १० लाखाच्या मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदर केवळ ७९० इतक्याच माणसांना ओळखतो, तो निवडून आल्यावर बाकी नऊ लाख९९ हजार माणसांना भेटणार केंव्हा आणि त्यांची कामे केंव्हा करणार ?तुमचा खासदार तुम्हाला ओळखतो का ? तुमच्या मतदारसंघातल्या अडचणींसाठी किती वेळा तुम्ही त्याला फोन केला आहे ? २.
ज्या माणसाला राजकारणात काम करायचं आहे त्याचा जनसंपर्क जबरदस्त असायला पाहिजॆ.निवडणूका झाल्यापासून तुमचा खासदार किती वेळा मतदार संघात आला ? तुम्हाला भेटला का ? तुमच्या मतदारसंघातल्या किती प्रष्णांचा पाठपुरावा तुम्ही किमान फोन करुन तरी केला आहे ? ३.
आपल्या वातानुकूलित केबिन मध्ये बसून जनतेची कामे होत नाही. फार तर असा माणूस प्रशासनिक सेवेत यशस्वी होऊ शकेल.तुमचा खासदार कुठे बसतो हे तुम्हाला माहिती आहे का ? निवडणूकांनंतर बघितला तरी का कुठे ? मुकुंद किर्दतला मी व्यक्तिशः ओळखतो. तो तुमच्या खासदारासारखा जनतेच्या पैशावर ऐतखाऊपणा कदापि करणार नाही. ४.
बाकी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षातील सर्व लोकांना उल्लू बनवून आपला स्वार्थ साधला आणि अण्णा हजारे सारख्या माणसांचाहि विश्वासघात केला त्याचे राज्य आपल्याला यायला हवंय?पक्षीय राजकारण आणि फालतू मुद्दे काढून विषय भरकटवणं एवढाच काय तो तुमचा वकूब ! अहो, मुद्दा लक्षात घ्या मुकुंद किर्दत अपक्ष असता तरी मतदारसंघात तोच एकमेव लायक उमेदवार होता. आणि तेच मी सांगतोयं उमेदवार बघा, पक्ष नाही. आता प्रामाणिकपणे सांगा तुमच्या खासदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे ? त्याची शैक्षणिक आहर्ता काय ? तुमच्या मतदारसंघातले नेमके कोणते प्रष्ण त्यानी सोडवल्यामुळे तुम्ही त्याला मत दिलंत ? आणि उत्तर देता येत नसेल तर अडाण्यासारखे कमळासमोरचं बटन दाबणारे आणि तुम्ही यात काहीएक फरक नाही.
In reply to @ सुबोध खरे : मुद्दा न समजण्याची सवय बालपणापासून आहे by संजय क्षीरसागर
In reply to आपलंच खरं हे आयुष्यभर रेटत by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : शाब्बास ! by संजय क्षीरसागर
In reply to माझ्या मुलाला भटके कुत्रे by वगिश
In reply to @ वगिश : विषय काय आणि प्रतिसाद काय ! by संजय क्षीरसागर
In reply to @ प्रमोद देर्देकर : लोकशाहीत एकटा माणूस काही करु शकत नाही by संजय क्षीरसागर
In reply to @ आर्यन मिसळपाववाला : असं नाही ! by संजय क्षीरसागर
In reply to " देशातले सगळे आवाज दाबले गेले. by चौकस२१२
In reply to @ आर्यन मिसळपाववाला : असं नाही ! by संजय क्षीरसागर
लोकांना एक दिखावा दाखवला गेला की :
१. भ्रष्टाचार संपेल
२. किंमती कमी होतील
३. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करुन सगळे गुन्हेगार राजकारणातून हद्दपार होतील
४. एकूणात सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील
---
२०१४ आधी देशात वरिल समस्या होत्या, हे तुम्ही मान्य करताय. याचा अर्थ, कॉंग्रेसने वस्तुंच्या भरमसाठ किमती वाढवून, करोडो रुपयाचे भ्रष्टाचार व घोटाळे करुन सर्वसामन्य भारतीय जनतेला लुटले हे देखील तुम्हाला मान्य आहे तर. मग देशातील जनतेने वर्तमान सरकारच्या (दिखाव्याला?) पाठींबा दिला तर त्यात चूक काय ? देशातील जनतेने कॉंग्रेससारखा भ्रष्टाचारी व घोटाळेबाज सरकारला पुन्हा निवडून द्यायला हवे होते की काय ?
---
गेल्या सहा वर्षात देशात झालेल्या एका तरी घोटाळ्याचे अथवा भ्रष्टाचाराचे नाव सांगा ?
In reply to लोकांना एक दिखावा दाखवला गेला by प्रसाद_१९८२
In reply to @ प्रसाद_१९८२ : तुम्ही नक्की काय अभ्यास केलायं ? by संजय क्षीरसागर
In reply to @ प्रसाद_१९८२ : तुम्ही नक्की काय अभ्यास केलायं ? by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी अगदी योग्य मुद्दे by ऋतुराज चित्रे
In reply to प्रश्न चांगला आहे ऋतुराज by कोहंसोहं१०
In reply to पण जोकर गांधीचे अकर्तृत्व by ऋतुराज चित्रे
In reply to संक्षी अगदी योग्य मुद्दे by ऋतुराज चित्रे
In reply to मोदींनी देशाला भ्रष्टाचाराचा सर्वोच्च मार्ग शिकवला ! by संजय क्षीरसागर
In reply to या प्रतिसादतल्या प्रत्येक विधानाचे पुरावे उपलब्ध आहेत by संजय क्षीरसागर
In reply to सव्वाशे कोटी लोकसंख्या आणि by कोहंसोहं१०
In reply to @ कोहंसोहं१० : इतका निर्बुद्ध युक्तीवाद फक्त भक्तच करु शकतात ! by संजय क्षीरसागर
In reply to @ कोहंसोहं१० : इतका निर्बुद्ध युक्तीवाद फक्त भक्तच करु शकतात ! by संजय क्षीरसागर
In reply to इतका निर्बुद्ध युक्तीवाद फक्त by कोहंसोहं१०
हजारो करोड च्या घोटाळ्याकडे मुद्दाम कानाडोळा करून १० लाख रुपयाच्या सूट ला भ्रष्टाचार म्हणण्याचा निर्बुद्ध युक्तिवाद काँग्रेसचे चमचेच करू शकतात.मोदींनी भ्रष्टाचार केला हे मान्य करुनही तुम्ही त्यावर पांघरुण घालता हे लज्जास्पद आहे. आणि याचा अर्थ तुमचं कायद्याचं ज्ञानही शून्य आहे. कायद्यान्वये भ्रष्टाचारात प्रतवारी नाही. २.
२०१९ च्या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता होती"यावर आतापर्यंत अनेक वेळा उत्तर देऊनही तुम्हाला प्रकाश पडत नाही म्हणजे कमाल आहे. जिएसटीचं काय ज्ञान आहे तुम्हाला ? जिएसटीमुळे अर्थव्यवस्थेची काय वाट लागली आहे याचं सुतराम आकलन नसतांना पुन्हापुन्हा तोच निर्बुद्धपणा करु नका. आता नीट वाचा : जुलै २०१७ ते एप्रिल २०१९ हा कालावधी मोदीसरकारनी केलेल्या या तद्दन मूर्खपणाबद्दल देशात जनजागृती करायला पुरेसा होता. मोदीभक्त इतके बावळट आहेत की त्यांना व्यावसायिकांनी पूर्वीच्या बेस किंमतीवर जिएसटी लावला आहे इतकी उघड गोष्ट लक्षात आली नाही. शिवाय हे भक्त इतके मूर्ख आहेत की अजूनही त्यांना जिएसटी फेल गेला हे लक्षात येत नाही. वेळच्यावेळी या गोष्टी लक्षात आल्या असत्या तर खुळ्यासारखे अच्छे दिनची वाट बघणारे जागे होऊ शकले असते. आता तुम्हाला जिएसटीबद्दल काय माहिती आहे ते लिहा आणि काही येत नसेल तर असले निरर्थक प्रतिसाद देऊ नका.
In reply to @ कोहंसोहं१० : न तुमच्याकडे काही मुद्दा न विचारात सुसूत्रता ! by संजय क्षीरसागर
In reply to "मोदींनी भ्रष्टाचार केला हे by कोहंसोहं१०
In reply to @ कोहंसोहं१० : by संजय क्षीरसागर
In reply to या प्रतिसादतल्या प्रत्येक विधानाचे पुरावे उपलब्ध आहेत by संजय क्षीरसागर
In reply to @ प्रसाद_१९८२ : तुम्ही नक्की काय अभ्यास केलायं ? by संजय क्षीरसागर
In reply to फक्त मोदी सरकार च जबाबदार नाही by Rajesh188
gst, नोट बंदी ह्या मुळे जे नुकसान झाले आहे ते वरील सर्व प्रकार समोर अत्यंत किरकोळ आहे ?या दोन निर्णयांमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ज्याप्रकारे गाळात गेलीये तशी अवस्था स्वातंत्रोत्तर काळात एकदाही आली नव्ह्ती. आणि आता ती लवकर सुधारण्याची शक्यताही नाही. कितपत अभ्यास आहे तुमचा अर्थशास्त्राचा आणि कशाच्या जोरावर तुम्ही हे विधान केलंय ?
In reply to @ Rajesh188 : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
In reply to अर्थशास्त्र तसा गहन विषय आहे by Rajesh188
In reply to @ Rajesh188 : तुमचा अभ्यास नाही तरीही by संजय क्षीरसागर
In reply to संजय क्षीरसागर by Rajesh188
In reply to संजय क्षीरसागर by Rajesh188
In reply to @ Rajesh188 : तुम्ही आधी नीट वाचायला शिका by संजय क्षीरसागर
In reply to संजय क्षीरसागर by Rajesh188
नोट बंदी मुळे टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या वाढली.कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स मध्ये 13 ते 14 percent वाढ झाली.इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले.जे पाहिले इन्कम टॅक्स चुकवत होते ते पण tax भरू लागले.तुम्हाला कुणी सांगितलं की हा नोटाबंदीचा उद्देश होता ? नोटाबंदीचा उद्देश काळा पैसा चलनातून नष्ट करणं हा होता. एकदा पैसे बँकेत भरायची मुदत संपल्यावर रिटर्न भरुन तो बापाजन्मात व्हाइट होत नाही. काहीही आकडेवारी फेकतायं ज्याचा नोटाबंदीशी सुतराम संबंध नाही. २.
सर्व पैसा बँकेत आल्या मुळे पुढच्या वाटचाली योग्य मार्ग निर्माण झाला.नोटांचे रंग बदलून काय घंटा फरक पडतो पुढच्या वाटचालीत ? बँकेतले पैसे काढून लोकांनी पुन्हा नव्या चलनात भ्रष्टाचार सुरु केला. आज भ्रष्टाचाराची परिस्थिती जैसे थे आहे. कुठे राहता तुम्ही आणि काय अनुभव आहे तुमचा सरकारी खात्यातल्या कामांचा ? ३.
ह्याची पण माहिती करून घ्या आपल्या पक्षाच्या अध्यक्ष सारखे वागू नका.तुम्ही असले प्रतिसाद पुन्हा देऊ नका.
In reply to @ Rajesh188 : अहो तुम्हाला विषय माहिती नाही तर कशाला लिहिता ? by संजय क्षीरसागर
In reply to @ Rajesh188 : तुम्ही आधी नीट वाचायला शिका by संजय क्षीरसागर
In reply to ४.५० लाख कोटींचं चलन by आनन्दा
In reply to ४.५० लाख कोटींचं चलन by आनन्दा
In reply to @ आनंदा : बनावट नोटांच्या स्वरूपात अस्तित्वात by अथांग आकाश
In reply to @ आनंदा : बनावट नोटांच्या स्वरूपात अस्तित्वात by अथांग आकाश
एकतर ही मंडळी अशा कॅटेगरीतली असावीत की ज्यांना बेहिशोबी कींवा बनावट नोटांच्या स्वरूपातील बराच पैसा गमवावा लागला असावा कींवा अशा स्वरूपातील पैसा बाळगणार्या लोकांच्या जीवावर त्यांची एैयाषी-उदरनिर्वाह चालत असावा!१०० % चलन परत बँकेत जमा झालं याचा अर्थ सर्व बेहिशेबी पैसा फक्त जुन्या नोटातून नव्या नोटात रुपांतरित झाला. कुणालाही बेहिशेबी पैसा गमवावा लागला नाही. २.
नखशीखांत कर्जात बुडालेले असुनही श्रीमंतीचा खोटा देखावा करत राहीलेले लोक ज्यांना स्वत:ची (नसलेली) अब्रु राखण्यासाठी व आपण कर्जबुडवे नसून आपल्याला नोटबंदीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने ते फेडतां येत नसल्याच्या कांगावा केलेले-करणारे लोक!विनोदी आहात काय ? नोटाबंदी आणि कर्जबुडवेगिरीचा सुतराम संबंध नाही. ती बेहिशेबी पैसा चलनातून नष्ट करण्याची योजना होती. ३.
राजकारणी, विरोधासाठी विरोध करणारे, नमोरूग्ण, राहुल-सोनीया-मौनमोहन प्रेमी आणी भाजप-संघ विरोधक यांचाही त्यांत समावेश आहेच.काहीही फेकाफेकी लावलीये ! नोटाबंदी हा मोदींचा एकाहाती घेतलेला सर्वात निर्बुद्ध निर्णय होता अशा आर्थिक विषयावर चर्चा आहे. त्यात राजकारण कुठून काढतायं ?
In reply to @ अथांग आकाश : तुमचा काय अभ्यास आहे नोटाबंदीचा ? by संजय क्षीरसागर
कुणालाही बेहिशेबी पैसा गमवावा लागला नाही.Are you sure? Are you confident? Lock kiya jaaye?
विनोदी आहात काय ? नोटाबंदी आणि कर्जबुडवेगिरीचा सुतराम संबंध नाही. ती बेहिशेबी पैसा चलनातून नष्ट करण्याची योजना होती.हो तर विनोदी आहेच मी! म्हणून तर इतके दिवस तुमच्या फेकाफेकीयुक्त चर्चा-प्रतिसादांना विनोदी लेखन समजुनच तर वाचत होतो. पण आता त्यातल्या विनोदाची पातळी घसरत चालल्याने हा लेखन प्रपंच!
काहीही फेकाफेकी लावलीये ! नोटाबंदी हा मोदींचा एकाहाती घेतलेला सर्वात निर्बुद्ध निर्णय होता अशा आर्थिक विषयावर चर्चा आहे. त्यात राजकारण कुठून काढतायं ?तुम्ही प्रतिसाद नीट वाचतां का हो?
नोटबंदी वरून अजुनही गळा काढणार्या लोकांबद्दल माझी समजुत अशी आहे की : एकतरहे माझ्या प्रतिसादातले वाक्य वाचले नाहीत की त्याचा अर्थ समजला नाही तुम्हाला.
In reply to अभ्यास गेला चुलीत! नोटबंदी हा अभ्यासाचा विषय नसुन अनुभवाय by अथांग आकाश
अनुभवायचा विषय होता सर्वसामान्यांसाठी ?इथे अर्थशास्त्रीय चालू आहे. तुमच्यासाठी तो अभ्यासाचा विषय नसेल तर कशाला प्रतिसाद देता ? आणि तो सर्वसामान्यांसाठी अनुभवायचा विषय होता इतकं बाष्कळ विधान खुद्द मोदीसुद्धा करणार नाहीत.
In reply to @ Rajesh188 : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
In reply to अरे जरा संदर्भ देऊन आरोप करा by वगिश
म्हणे अर्थव्यवस्था गाळात गेलीमग सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काय उर्जित अवस्था आहे का ? प्रतिसाद देण्यापूर्वी किमान रोजचा पेपर तरी वाचत जा.
In reply to राजकारनी सोदुन बाकीच्या पन मुद्द्यावर खुप स्कोप आहे.. by आर्यन मिसळपाववाला
In reply to काय असतो पक्ष आणि त्यांची धोरण by Rajesh188
In reply to काय असतो पक्ष आणि त्यांची धोरण by Rajesh188
In reply to कडबोळे सरकार असतानाही देशाची by ऋतुराज चित्रे
In reply to @ नेत्रेश - by आर्यन मिसळपाववाला
In reply to person of Indian origin हे भारतीय नव्हेत by नेत्रेश
In reply to . by Gk
In reply to बाकि मुद्द्यावर पन होवु दे चर्चा by आर्यन मिसळपाववाला
In reply to ह्या वर तर काहिच कोनि बोलताना by सुबोध खरे
In reply to छान by Gk
In reply to छान by Gk
In reply to Gk भानावर या by Rajesh188
In reply to राजेशभौ, नेहरूंची पत्नि ३७ by शाम भागवत
In reply to :)) by शा वि कु
In reply to अहो, जीके उर्फ कूलगाय यांचा by शाम भागवत
In reply to मी by Gk
In reply to Gk भानावर या by Rajesh188
In reply to . by Gk
कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर ?या प्रश्नाची चार उत्तरे आहेत. १. काही लोक हिंदुत्त्ववादी सरकार असल्यावर सुखी असतात. २. काही लोक काँग्रेसचे राज्य आले की सुखी होतील. ३. काही लोक कोणाचेही राज्य असले तरी सुखी असतात. ४. काही लोक कोणत्याही पक्षाचे राज्य आले तरी कधीच सुखी नसतात. आपण कोणत्या पर्यायात बसतो त्याप्रमाणे सुखी व्हावे. सर्वकाळ सगळे सुखी राहू शकत नाहीत. रामदास स्वामींचा " जगी सर्व सुखी असा कोण आहे ? विचारी मना तुच शोधूनी पाहे" हा श्लोक कधी कानावरुन गेला आहे काय ? किंवा गेला बाजार सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट ऐकण्यात आली आहे काय ?
In reply to Rajesh मनापसून आभारी आहे. by आर्यन मिसळपाववाला
In reply to इंट्रेस्टींग by अर्धवटराव
प्रॅक्टीस करते आहे.एका वाक्यात तुम्ही यतार्थ वर्णन केले आहे. आतशी सुरुवात आहे हो, लोकशाही आपल्यात रुजणार, प्रगल्भ होणार मग परिपक्वते कडे जाणार. आपल्या पेक्षा शे दोनशे वर्षे आधी लोकशाही किंवा तत्सम व्यवस्था असणार्या देशां शी तुलना करण्यात काय अर्थ ? येव्हडी प्रचंड लोकसंख्या, विवीधता असून पण आपण अजुन एकसंध देश म्हणुन टिकुन आहोत, हिच मोठी कामगिरी म्हणली पाहिजे. या सगळ्या परीस्थीत आपण हळुहळुच पुढ सरकणार, खेचाखेची चालूच रहणार. त्यामूळ आपण ७० वर्षात काय साध्य केलं ते पाहील पाहीजे. काय चुकतय, काय सुधारल पाहीजे , हे जरूर पाहील पाहीजे, आणि कुठल्या पक्षाच काय चुकल किंवा बरोबर हे बघायला काही हरकत नाही पण हे लक्षात ठेवल पाहीजे कि सगळ्या पक्षात इथलीच गुणदोषउक्त माणस असणार, काही उत्तुंग तर काही खुजी. आपल्याला शक्य आहे ते जरूर करावे पण रात्रित काहीतरी अमुलाग्र बदल होइल असा भाबडे पणा बाळगण्यात काहीच अर्थ नाही
In reply to एक माफक अपेक्षा : अवाजवी by मराठी_माणूस
In reply to आणखी हे राहिलेच ..... by चौकटराजा
In reply to आणखी हे राहिलेच ..... by चौकटराजा
In reply to ... by Gk
In reply to रस्त्यांच्या बाबतीत सहमत. by बाप्पू
In reply to आणखी हे राहिलेच ..... by चौकटराजा
In reply to स्वच्छ भारत अभियानाने होत by कानडाऊ योगेशु
In reply to @ कानडाऊ योगेशु : योजना भलतीच होती ! by संजय क्षीरसागर
In reply to अंमलबजावणी करणे हे व्यवस्थेचे by कानडाऊ योगेशु
In reply to @ कानडाऊ योगेशु : बाकी चालु द्या? by संजय क्षीरसागर
आणि खेडेगावातल्या सर्व टॉयलेटस निकामी झाल्यात तर तो पैसा पाण्यात गेला नाही का ?या विधानाच्या पुष्टीसाठी काही पुरावा? माफ करा काही दस्तऐवज पुरवाल का महोदय? स्वगत: लोकांना नीट वाचायला - लिहायला शीका - अभ्यास करा असे सल्ले देणार्याने निराधार- भंपक विधाने करण्यापुर्वी थोडा विचार करायला नको का?
In reply to आणि खेडेगावातल्या सर्व by अथांग आकाश
निराधार- भंपक विधाने ?काहीही अभ्यास नसतांना परत अशी विधानं करायचं धाडस करु नका.
In reply to @ कानडाऊ योगेशु : बाकी चालु द्या? by संजय क्षीरसागर
In reply to माझे घर गावात सुद्धा आहे by Rajesh188
In reply to अंमलबजावणी करणे हे व्यवस्थेचे by कानडाऊ योगेशु
In reply to >>तुमच्या घरातल्या स्त्रीया by कानडाऊ योगेशु
In reply to @ कानडाऊ योगेशु : छान ! by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही किंवा मुख्यतः स्त्रीया by स्वलेकर
In reply to तुम्ही किंवा मुख्यतः स्त्रीया by स्वलेकर
In reply to काॅंग्रेसने ज्या कल्याणकारी by शाम भागवत
In reply to अवांतर: by शाम भागवत
In reply to दिल्ली मध्ये असंख्य समस्या आहेत by Rajesh188
In reply to खूप साधी गोष्ट आहे by Rajesh188
In reply to @ Rajesh188 : बरंच लॉजिक सुधारतंय ! by संजय क्षीरसागर
राममंदीराचा...मिसळपाव मालकास नम्र विनंती, राष्ट्रीय श्रद्धेला ठेच पोहोचवू पाहणा-या संजय क्षीरसागर या आयडीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.
In reply to राममंदीराचा... by वामन देशमुख
In reply to राममंदीराचा... by वामन देशमुख
In reply to @ वामन देशमुख : वाचा by संजय क्षीरसागर
In reply to आणिबाणिच्या काळातील घटना by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : सगळी माणसं सारखी नाहीत का ? by संजय क्षीरसागर
In reply to @ वामन देशमुख : वाचा by संजय क्षीरसागर
In reply to भारत हे धर्म निरपेक्ष आहे by Rajesh188
In reply to संस्कृत प्राचीन भारताची भाषा आहे by Rajesh188
In reply to रामायण,महाभारत by Rajesh188
In reply to ज्यांना आपले पूर्वज कोण हे by बाप्पू
In reply to . by Gk
In reply to ती 5 एकर दिलीये ना तिकडे काय by बाप्पू
In reply to ह्या लोकांना by Rajesh188
(३० वर्षे वाट पाहून ) राम