कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर
कोण आहे जबाबदार ह्या सर्व गोष्टींना.
1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार
3. बेफिकीर सामान्य माणूस
4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
6. अडाणी आणि अशिक्षित लोक
7. परदेशी स्थायिक नागरिक
8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक
9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी
खेदाने म्हणावे वाटतेय कि गुलामी ब्रिटिश सरकार बरे होते, सामान्य लोकांचे तरी विचार करायचे देशाची लुट करून...
**** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सर्टिफिकेट चे माहिती नाही..
हं
.
काँग्रेस वर प्रेम आहे तुमचे.
.
अमित शहा चा आणि माझा काय
.
.
_^_
काँग्रेसच्या पंतप्रधानाने
हाहाहाहाहा!!!
गर्व नव्हे हो अभिमान म्हणा.
करेक्ट !!
सर्वात मोठा गैर समज
सामान्य लोक कधी सुखी होतील हा
उपाय तर असतात प्रतेक समस्येवर.
जगातील काही मोजक्याच देशात
कधी होणार सामान्य माणसाचे
छान
नोटाबंदी व जीएसटीमुळे जर २०२४
मग
तसं काही तरी होणारच की. पण ते
छान
बरोबर तसंच व्हायला पाहिजे.
काँग्रेसने 500 , 1000 च्या
हे फार छान झालंय असं माझं
इतिहासातून काही शिकले नाही
मी समांतर अर्थव्यवस्था समाप्त
आता 2000 ची नोट बंद करा !!!
आता फक्त एकदाच ठेकणं मारायची
अगगोबाई
अगगोबाई , चूक झाली
:)
जीके परत एकदा धन्यवाद.
चला आता थांबतो.
बहुमताने बहुसंख्य लोकांनी निवडून दिलेले सरकार
अहो राजेशभौ,
छान
शेखर गुप्ता, तुम्हीपण? तेही सकाळ पेपर्स मधून? ;)
जोपर्यंत काँग्रेस ची कमान
विचार करून करून शेखर गुप्ता
हल्ली सकाळ वाचत नाही वाटत
भाजप च्या काही गोष्टी पटतात
बेफिकीर सामान्य माणूस -