नमस्कार मंडळी,
मी मोडी लिपीसाठी एक ब्लॉग बनवला आहे. तसा हा ब्लॉग फार जुना (२०१७ मध्ये बनवलेला) आहे तरी बराच काळ दुर्लक्ष झाल्याने लिंक्स वगैरे काम करीत नव्हत्या. त्यामुळे मी सर्व गोष्टी पुन्हा अपलोड केल्या आहेत. मध्यंतरी तीन वर्षांत अनेक बदल झाले आहेत. युट्यूबवर अनेक चांगल्या मोडी शिकवण्या सध्या दृक श्राव्य माध्यमात उपलब्ध आहेत, त्यामुळे मी ब्लॉगचा जुना उद्देश (मोडी शिकवणे) बदलून इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टी एकत्र उपलब्ध करणे हा ठरवलेला आहेत. ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि तुमच्या काही सूचना किंवा अभिप्राय असतील तर कृपया नक्की कळवा.
वाचने
5493
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा ब्लॉग तुमचा आहे तर, मला या
आपल्या
In reply to हा ब्लॉग तुमचा आहे तर, मला या by मनो
हो, मी प्रतिसाद दिल्यानंतर
In reply to आपल्या by सांरा (verified= न पडताळणी केलेला)
वा!
धन्यवाद.
In reply to वा! by नूतन
खुपच स्तुत्य प्रयत्न
धन्यवाद.
In reply to खुपच स्तुत्य प्रयत्न by धर्मराजमुटके
खूपच चांगला प्रयत्न आहे.
धन्यवाद.
In reply to खूपच चांगला प्रयत्न आहे. by शाम भागवत
स्तुत्य प्रयत्न
ताजा कलम
In reply to स्तुत्य प्रयत्न by तुषार काळभोर
प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.
In reply to स्तुत्य प्रयत्न by तुषार काळभोर
मोडी ही देवनागरीची 'कर्सिव' लिपी म्हणता येईल का?नक्कीच. जुन्या काळी सहसा बोरू मधली शाई संपेपर्यंत लेखनी वर उचलत नसत. देवनागरी मोडून मोडी बनली त्यामुळे तिचे नाव मोडी पडले असे बरेच अभ्यासक मानतात.