Skip to main content

सुगंधित तांदूळपीठीचे हळदीच्या पानातले मोदक- टीपांसह

लेखक देवीका यांनी गुरुवार, 13/08/2020 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीचे आगमन होणारच आहे, तेव्हा बर्‍याच पाककलाप्रेमी ह्यांना मोदक करून पहायची उबळ असेलच. पण होतं काय, हजार पाककृती मध्ये, पारंपारीक पद्धतीने कृती करायची तरी कशी हि अडचण असते, खास करून जे पहिलटकर असतात आणि त्यांना स्वःतच करून बघायचे असते. तांदूळ कुठला घ्यावा? पीठी कशी करावी? नक्की पीठी कशाने कोरडी वा चिकट होते? मोदक कसे वळावे? ह्याचे सविस्तर चित्रण खालील लिंक मध्ये आहे. लिंक, माझ्या आईने खास ह्या कारणासाठीच केली आहे. आशा आहे, सर्वांना पसंत पडेल. पारंपारीक पद्धतीने हळदीच्या पानातले मोदक-अथ पासून इति पर्यंत टिपांसह

वाचने 7221
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by रातराणी

धन्यवाद. खरेच करून पहा. काही कठिण नाही. प्रमाण पण फक्त एका वाटीचेच आहे. आंबेमोहोर तांदूळ मिळाला तर उत्तम. नाहिच मिळाला तर, अर्धा बासम्ती आणि अर्धा सोनामसुरी किंवा अर्धा बासमती आणि अर्धा सुरती कोलम सुद्धा चालेल. आंबेमोहोरची खासियत हिच आहे की, मोदक खुप मुलायम होतात, बर्‍याच वेळ छान रहातात. कडक होवून फुटत नाहीत. तुम्हाला शुभेच्छा!

धन्यवाद पाक्रु बद्दल :)