क्लिंटन, अतिशय उत्तम लेख. समजायला कठीण वाटणार्या गोष्टी तुम्ही एकदम सहजसोप्या करून समजावल्या आहेत. संबंधित इतिहासाच्या उल्लेखही आवडला.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
अदितीतैशी पुर्णपणे सहमत..
उत्तम दर्जाचे लिखाण..
क्लिंटन साहेब, तुम्ही ईकॉनॉमिस्ट बनण्याच्या तयारीत आहात काय?
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
अतिशय अभ्यासपूर्ण लेख... क्लिंटनराव लयं भारी लिहीत आहात तुम्ही. :)
सहज सोप्या भाषेत लिहील्यामुळे हा विषय समजण्यास मोठी मदत होत आहे.
फियाट मनी हा जरा किचकट प्रकार आहे तेव्हा त्यावर लिहायला थोडा काळ जाईल असे वाटते.
नो प्रॉब्स... चालेल. वाट पाहतो आहे. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
क्लिन्तन अति अवघड विषय ..पण छान समजावुन सांगीतला...
महत्वाचे...''चलनाचे अवमुल्यन म्हणजे पण समजावुन सांगा..ईंदिरा गांधिच्या काळात रुपयाचे अवमुल्यन झाल्याच आठवत आहे"
बेस्ट!
आमच्याकडे एक तर पैशांबद्धल बोलतच नाहीत.
बोलले तर ते मिळवायचा एकच मार्ग ज्ञात.
मिळाले कि ठेव साठवून ( पोस्टात) एवढीच शिकवण.
आणि पैसा हा भ्रम वगैरे आहे ही संत शिकवण पाठ असली
तरी तोच गोळा करून ठेवायची आवड.
फियाट मनी समजायला तेवढा अवघड नाही...
तो व्हॅल्यू , असेट व्हॅल्यू किंवा इन्ट्रिन्सिक व्हॅल्यूशी संबंधित आहे.
सुंदर क्लिंटन साहेब. चालू द्या!
-रेझर रेमॉन
" रेझर ओन्स कॅडिलॅक्स चिको!"
>>फियाट मनी हा जरा किचकट प्रकार आहे तेव्हा त्यावर लिहायला थोडा काळ जाईल असे वाटते.
हरकत नच्छे !! वाट पाहतोये !!:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
नमस्कार मंडळी,
माझ्या पैशाची कहाणी या लेखमालेला चांगला प्रतिसाद मिळाला.आतापर्यंत प्रतिक्रिया लिहिलेल्या सगळ्यांनी त्याचे स्वागत केले आणि त्या निमित्ताने एक चांगली चर्चा झाली आणि नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या.आपल्या प्रोत्साहनाबद्द्ल धन्यवाद.
काही वेळापूर्वीच लेखमालेतील चौथा आणि शेवटचा भाग प्रकाशित केला आहे.यापुढील लेख (अथवा लेखमाला) अविनाश कुलकर्णींनी म्हटल्याप्रमाणे चलनाच्या अवमूल्यनावर.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
प्रतिक्रिया
क्लिंटन,
+१
अतिशय
छान
क्लिन्तन
लेखमाला आवडली
फारच रोचक माहिती.
सुंदर विवेचन
पैसा- धन संचय आणि संत परंपरा...
लेखमाला आवडली !!
धन्यवाद