कोविड-१९ला कव्हर करण्यासाठी चांगला हेल्थ इंन्श्युरन्स कोणता ?
जुलै महिन्यापासून कोविड-१९ला कव्हर देणार्या अजून हेल्थ इंश्युरन्स पॉलीसी येणार अशी बातमी वाचल्याचे आठवते . एका खासगी हॉस्पीटलने कोविड टेस्टचा रिझल्ट सांगण्याआधी इंश्युरन्स आहे का असा प्रश्न विचारल्यासा अनुभव लेख मिपावर आलेला आहे तेव्हा कोविड-१९ला कव्हर देणार्या इनश्युरन्स पॉलीसीं बद्दल जाणकारांनी माहिती द्यावी या निमित्ताने माहिती आअणि अनुभवांची चर्चा व्हावी म्हणून हा धागा
* कोविड-१९ला कव्हर करण्यासाठी चांगला हेल्थ इंन्श्युरन्स कोणता ?
* ऑनलाईन दुवे
* तुम्ही स्वतः हेल्थ इन्शुय्रन्स एजंट असल्यास प्रतिसादात तसे लिहुन ठेवावे
* इन्श्युरन्स ऑनलाईन न घेता एजंट मार्फत घेण्याचे काही फायदे असतात का?
* अमुक तमुक गोष्टीसोबत हेल्थ इनश्युरन्स फ्री अशा काही स्कीमही आहेत का ? असतील तर त्यांचा कितपत उपयोग होतो?
* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सकाळ, संध्याकाळ
मला तर माझ्या स्टार हेल्थच्या
हे तुम्ही सांगितल्यावर केले
मला सांगायची गरजच पडली नाही.
स्टार हेल्थकडून मला असा काही
मी नुकताच बजाज एलियांजचा
युनायटेड चा कोरोना कवच
https://www.business-standard
जुलै नंतर काही अद्ययावत पॉलीसी पर्याय ?
ती लिंक देण्याचे कारण हे आहे
एका विमा कं. ने खास कोव्हिड
कोव्हीड साठी जर रुग्णालयात