डोळ्यांसमोर पोलिसांनी पिकावर बुल्डोजर चालवल्याने दलित शेतकरी दांपत्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशात ही घटना घडली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केली जात होती. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये महिला बेशुद्ध अवस्थेत असताना मुलांचा आक्रोश सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. राम कुमार आणि सावित्री देवी अशी या दांपत्याची नावं आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या प्रकृती स्थिर आहे. एनडीटीव्हीने यासंंबंधी वृत्त दिलं आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये सरकारने साडे पाच एकर जमीन कॉलेज उभारण्यासाठी राखीव ठेवली होती. पण राम कुमार आणि सावित्री देवी यांनी त्यावर अतिक्रमण केलं असून आपण अनेक वर्षांपासून येथे शेती करत असल्याचा दावा केला आहे. “ही कोणाची जमीन आहे आम्हाला माहिती नाही. आम्ही गेल्या कित्येक काळापासून या जमिनीवर शेती करत आहोत. आमच्या डोळ्यांसमोर पीक नष्ट केलं जात असेल तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,” असं सावित्री देवी यांनी सांगितलं. आपल्यावर तीन लाखांचं कर्ज असून ते कोण फेडणार ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
मंगळवारी महसूल विभागाचे काही अधिकारी पोलिसांसोबत जमिनीवर अतीक्रमण हटवून तेथे सुरक्षा भिंत उभारण्यासाठी पोहोचले होते. यावेळी दांपत्याने त्यांना कारवाई करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी पीक नष्ट केलेलं पाहून अखेर त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी राम कुमार आणि सावित्री देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे
अतिक्रमण चुकीचे असले तरि मानवतावादी दृष्टिकोनातून पीक काढू द्यायला हवे होते . आता त्या तीन मुलांचे काय ?
बिहार मधील २६९ कोटी खर्चून बांधलेला नवा पूल वाहून गेला
सरकार बदलले तरिहि भ्रष्टाचार संपलेला नाही. निकृष्ट दर्जाची कामे होतच आहेत
वाचने
19694
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
याला दलित angle पण द्यायचा
ज्या चॅनेल ने बातमी दिलीये ते
In reply to याला दलित angle पण द्यायचा by आनन्दा
दामोदरसुतन भारतवर्षकी
In reply to ज्या चॅनेल ने बातमी दिलीये ते by बाप्पू
कोणता हो चॅनेल ?
In reply to ज्या चॅनेल ने बातमी दिलीये ते by बाप्पू
.
In reply to ज्या चॅनेल ने बातमी दिलीये ते by बाप्पू
दलीत साधू असे छापून यायला हवे
In reply to . by Gk
.
पिकावरती बुलडोझर फिरवणे वाईट,
एमपीः गुना में पति-पत्नी पर
In reply to पिकावरती बुलडोझर फिरवणे वाईट, by आनन्दा
सातबारा असल
सातबारा असल
काय करायला नको होत हे झाल. पण
पण हे प्रकरण कसे हाताळायला
.
लोचट
पेट्रोल दरवाढिविरोधात तोंड
दूध दरवाढी साठी आन्दोलन होतं
In reply to पेट्रोल दरवाढिविरोधात तोंड by Gk
दरवाढ
In reply to दूध दरवाढी साठी आन्दोलन होतं by शलभ
हाहाहा
In reply to पेट्रोल दरवाढिविरोधात तोंड by Gk
सातारातील राज्यसभा सांसद
:-)
Varanasi’s civic body has
चखण्याचं सामान जमा होऊ लागलं.
https://www.loksatta.com
करोना रुग्णाच्या शेजाऱ्यांना
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
हे एका नगरसेवकाचे म्हणणे आहे.
In reply to करोना रुग्णाच्या शेजाऱ्यांना by सुबोध खरे
गर्भातच बाळाला झाली करोनाची लागण
काही काळा पासुन शरद पवार हे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राफेल के भारत पहुंचने पर अमित शाह बोले, ये फाइटर जेट गेम चेंजर साबित होंगेछान
In reply to काही काळा पासुन शरद पवार हे by मदनबाण
Comedians are making more sense than so called def. expert/bhakt
In reply to काही काळा पासुन शरद पवार हे by मदनबाण
नवे राष्ट्रिय शैक्षणिक धोरण
नवे राष्ट्रिय शैक्षणिक धोरण
नवे राष्ट्रिय शैक्षणिक धोरण
@संपादक मंडळी
In reply to नवे राष्ट्रिय शैक्षणिक धोरण by अनन्त अवधुत
नवे राष्ट्रिय शैक्षणिक धोरण
नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल जे
वाममार्गी आणि फुरोगामी
नविन शैक्षणिक धोरण यावर
बिहार पूर
कोविड