नमस्कार ,
मिपाकर...मी मिपाचा नवीन सदस्य आहे.येथे माझ्यापेक्षा वयाने,ज्ञानाने,अनुभवाने मोठी असणारी वडीलधारी मंडळी आहेत,नाही म्हटलं तरी यांनी माझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितले आहेतच.म्हणूनच मला जी माहीती हवी आहे ती मिपाकर देतील अशी आशा आहे.
मी पुणे-सोलापूर हायवे वरील इंदापूर तालुक्यात राहतो.घरची १५ एकर बागायती शेती आहे.शेतात ऊसाचीच लागवड करतो प्रामुख्याने,पण हे पिक खूपच वेळखाऊ आहे.म्हणून फुलांची शेती करण्याचा विचार आहे.त्यासंबंधी माहीती द्यावी.
१)सुरुवात १० गुंठ्यापासून करणार आहे.मी स्वतः शेतात काम करणार आहे,बारमाही पाण्याची उपलब्धता आहे,
२)कोणत्या फुलांची लागवड करता येईल?
३)कोणत्या फुलांना वर्षभर मांगणी असते?
४)येथील वातावरणात कोणती फुले येतील?५)फुलांची जवळपास कोणती बाजारपेठ आहे?
वर्गीकरण
मिसळपाव
अरे वा.. इंदापूरकर का तुम्ही
अरे वा.. इंदापूरकर का तुम्ही
दहा गुंठेसाठी व सुरुवात
In reply to दहा गुंठेसाठी व सुरुवात by संदीप डांगे
झेंडूपासूनच सुरुवात .
मला वाटतं फुलांची शेतीबद्दल
In reply to मला वाटतं फुलांची शेतीबद्दल by कंजूस
माहीतीबद्दल धन्यवाद काका..
फुलशेतीला मिळणारा भाव हा
In reply to फुलशेतीला मिळणारा भाव हा by एस
@फुलशेतीला मिळणारा भाव हा
गुलछडी - सगळ्यात सोपं, भरपूर
In reply to गुलछडी - सगळ्यात सोपं, भरपूर by अत्रुप्त आत्मा
गुरुवर्य..नोंद घेतली आहे.
In reply to गुरुवर्य..नोंद घेतली आहे. by जावई
जावायबापू,
In reply to जावायबापू, by अभ्या..
व्य.नि करतो आपणास.
सायलीला बाजारात जास्त भाव
सायली ,चमेली मोगरा यांना
मोगरा पण सिझनल फक्त एप्रिल
तळेगावला पॉलीहाऊसचे प्रशिक्षण
In reply to तळेगावला पॉलीहाऊसचे प्रशिक्षण by पिंगू
हे सर्वात बेस्ट अहे
ऑर्किड
किसान वार्षिक प्रदर्शनाला भेट
https://kisan.in/
ओक्के