✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऍपल फोन पासून अँड्रॉइड

च
चौकस२१२ यांनी
Fri, 07/03/2020 - 07:53  ·  लेख
लेख
ऍपल फोन पासून अँड्रॉइड ( सॅमसंग ) बदल करताना फोन मधील डाटा/ संपर्क आणि व्हाट्स अप मधील सर्व इकडून तिकडे नेण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10224 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

चांगला प्रश्न आहे।

कंजूस
Fri, 07/03/2020 - 16:57 नवीन
चांगला प्रश्न आहे। -----–-- मला सिंकवर विश्वास नाही त्यामुळे मी कॉपी कॉन्टॅक्ट app वापरून सेव करून ठेवतो. ते हातानेच भरतो. विंडोज ते अँड्रॉइड आणि अँड्रॉइड ते अँड्रॉइडसुद्धा असेच केले. यामुळे फोन स्लो होत नाही असा माझा समज.
  • Log in or register to post comments

फोटोंसाठी हे करून बघा

इरसाल कार्टं
Sat, 08/01/2020 - 20:12 नवीन
https://stepupmarathi.com/google-photos-backup/
  • Log in or register to post comments

ओह

तुषार काळभोर
Sat, 08/01/2020 - 20:30 नवीन
शीर्षक वाचून आयफोन मध्ये अँड्रॉइड इंस्टॉल करण्याची पद्धत मराठीत दिली असा समज झाला :) असो, आयफोन नाही आणि कधी घेईल असे वाटत नाही. पण माहिती असावी, म्हणून तज्ज्ञांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

वेगळं अ‍ॅप लागतं कारण

मिसळपाव
Mon, 08/03/2020 - 01:26 नवीन
वेगळं अ‍ॅप लागतं कारण अँड्रॉईड आणि आय फोनचं एन्क्रिप्शन वेगवेगळं असतं. व्हॉट्स अ‍ॅपच्या डेटाचा बॅक अप जरी घेतला तरी त्याचा फक्त अँड्रॉईड -> अँड्रॉईड किंवा आय फोन -> आय फोन मायग्रेशन साठीच वापर करता येतो. साधारण दहा महिन्यांपूर्वी जेव्हा मला असा बदल करावा लागला होता तेव्हा शोधाशोध करून https://drfone.wondershare.com/ वर जाऊन त्यांची यथोचित यूटीलीटि वापरून (बहुदा $३०-४०) हे काम केलं होतं. माझ्या बाबतीत उलटा प्रकार होता, अँड्रॉईड -> आय फोन असा, पण ती यूटीलिटी दोन्ही तर्‍हेच्या बदलांसाठी आहे. कॉन्टॅक्टस्, फोटो आणि मेसेजेस सुद्धा ट्रान्स्फर करता आले होते.
  • Log in or register to post comments

माझा अनुभव

केंट
Mon, 08/03/2020 - 12:31 नवीन
Mobiledit Pro वापरुन बघा
  • Log in or register to post comments

Apple क्लाउड अकाउंट

केंट
Mon, 08/03/2020 - 12:33 नवीन
Apple क्लाउड अकाउंट ला जाउन कॉंटॅक्ट एक्सपोर्ट करा. ती फाइल गूगल अकाउंट ला इम्पोर्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केंट

माझा पर्याय 3u tools

गामा पैलवान
Mon, 08/03/2020 - 19:03 नवीन
संपर्कविदा हस्तांतरित करण्यासाठी 3u tools वापरता यावेत : http://www.3u.com/news/articles/2472/how-to-trasnfer-iphone-contacts-to-android-device प्रकाशचित्रांसाठी आयफोन विंडोज पीसीला जोडावा. विंडोज एक्सप्लोअरर मध्ये आयफोन दिसू लागतो. त्यातल्या DCIM फोल्डरात फोटो व व्हिडियो सापडतात. ते प्र्र्सीवर कॉपी करून घ्यायचे आणि तिथनं आंडराईड फोनवर न्यायचे. -गा.पै.
  • Log in or register to post comments

स्वतंत्र पद्धत. ( Platform /

कंजूस
Tue, 08/04/2020 - 06:09 नवीन
स्वतंत्र पद्धत. ( Platform / OS Independent ) Contacts to pdf, vcf, text App. ( https://play.google.com/store/apps/details?id=com.firelabs.arspsr.contactsbackup_pdfvcftext ) हे app वापरून contacts list pdf किंवा text file करून दुसऱ्या एका फोनमध्ये टाकून ठेवणे नेहमीच उपयोगाचे असते. Transfer १) जुन्या फोनमधून अशी pdf करून ती नवीन फोनला ट्रान्सफर करायची. आता सगळे contacts नवीन फोनाच्या contacts मध्ये जाणार नाहीत पण pdf file मध्ये आहेत. कुणाला कॉल करायचा झाल्यास यादीतून कॉपी करून कॉल केल्यावर तो नंबर save करत जायचा. २) कुणाचा मिस कॉल आल्यास तो नंबर pdf मधले 'सर्च ' वापरून शोधता येतो. या पद्धतीने काम झटकन होत नाही परंतू स्वतंत्र ( platform free ) पद्धत आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम युक्ती.

गामा पैलवान
Tue, 08/04/2020 - 12:56 नवीन
गुड टिप, कंजूसकाका! -आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सॅमसंग मध्ये स्मार्ट स्विच

टीपीके
Tue, 08/04/2020 - 19:34 नवीन
सॅमसंग मध्ये स्मार्ट स्विच म्हणुन सोय आहे ती का नाही वापरत? व्हॉट्स ॲपवर बॅकप सेट केला असेल तर नवीन फोनवर व्हॉट्स ॲप सेटअप केले की सगळे मेसेजेस परत येतात
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा