पूर्वीच्या कवींच्या कथांमध्ये "समस्यापूर्ती" प्रकाराच्या कथा खूप आहेत.
त्यात राजा, किंवा कोणी नवा पंडित, कवितेची एक ओळ सांगतो. तिचा अर्थ इतका विचित्र असतो, की श्लोक पूर्ण करायला कोणाला जमत नाही. पण आपल्या हिरो (कालिदास वगैरे, कोणीतरी) अशी काही दुसरी ओळ सुचवतो, की पहिली बेकार ओळही अर्थपूर्ण होते.
उदाहरणार्थ भोजराजा म्हणतो - "शेवटचा चरण आहे ठठं ठठंठं ठठठं ठठंठः, तर पहिले तीन चरण काय आहेत?"
मग कालिदास म्हणतो -
रामाभिषेके जलमाहरन्त्या:
हस्ताच्च्युतः हेमघटो युवत्या: ।
सोपानमार्गेण करोति शब्दं
ठठं ठठंठं ठठठं ठठंठः ॥
(रामाच्या अभिषेकाच्या वेळी, पाणी आणणार्या युवतीच्या हातातून सोन्याचा घडा पडला. पायर्यांवरून घरंगळताना तो आवाज करतो ठठं ठठंठं ठठठं ठठंठः.)
टाळ्या. अशा कितीतरी गोष्टी.
तर मी तशी एक समस्यापूर्ती देतो आहे. इथे मी तीन ओळी देत आहे. त्यात चवथी ओळ जोडून अर्थ निर्माण करता येईल का?
या रंगहीन तारा,
हिरव्या-निळ्या नि वेड्या ।
का गाढ त्या थिरकल्या...
... (लाला ललाल लाला) ... ॥
तर बोला मराठीच्या कालिदासांनो आणि कालींनो!
वाचने
7666
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
या रंगहीन
या रंगहीन
या
धन्यवाद - सोड्याची ती वेगळी कथा
In reply to या by सँडी
कधी नव्हे ते..
धनंजयराव, म
ड्या ला ड्या जोडण्याचा एक दुबळा प्रयत्न
काहीही!!!
काहीही
In reply to काहीही!!! by टिउ
अल्पसा प्रयत्न.
असे होवू शकते का?
रंगहीन तारा
अप्रतिम
In reply to रंगहीन तारा by आनंदयात्री
+१
In reply to अप्रतिम by शेखर
या रंगहीन
या रंगहीन
आलमपन्हा या नाचिजकडून एक
या रंगहीन
(फारसे छंद
अवलिया भौ,
In reply to (फारसे छंद by अवलिया
का
In reply to अवलिया भौ, by सँडी
तारा थिरकण्याचे शास्त्रीय कारण
या रंगहीन
एक बाळबोध प्रयत्न
धनंजय भाऊ,
या
आमच बी काव्य डिझाईन
या रंगहीन
या रंगहीन
कल्पनाशक्ती
या रंगहीन