प्रेरणा
*********************************
देवाने मुलींना अस का बनवलं?
की बघताच मन पत्येकीवर बसावं
सगळ्याच मला हव्याहव्याश्या वाटतात
पण तिने कोणा दुसर्याच्याच गळ्यात का पडावं?
कुणाचे डोळे, तर कुणाचे ओठ
प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण
दरिद्री मेलं मन, एकीवर बसत नाही
पाहताच त्यांना वाजते हृदयात धून
कुणी हसून आपलंसं करतं
कुणी लाजून हृदयात शिरतं
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपली निद्रा कुठे आपल्याजवळ उरते
कुणी गुलुगुलू बोलून गार करतं
कुणी नुसत्या नजरेनेच वार करतं
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडं प्रत्येक नखर्यात फसतं
सगळ्याच मुली कमाल करतात
नकोनको म्हणताना मनात घर करतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच हृदयाला घेरतात
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3806
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
छे छे
म्हणजे
In reply to छे छे by दशानन
ओ भाऊ दुर
In reply to म्हणजे by अनामिक
तुझ्यापास
In reply to ओ भाऊ दुर by दशानन
++++१
In reply to छे छे by दशानन
हाहाहा
मस्तच
वा !! झकास !!!
चॉईस आहेच...
In reply to वा !! झकास !!! by टारझन
मस्त!!!
मुली
लवकर शुभमंगल
काय रे .
एकदम फेस
ही कविता
http://www.maayboli.com/node
In reply to ही कविता by अत्तु
माझ्या
In reply to http://www.maayboli.com/node by ३_१४ विक्षिप्त अदिती
अनामिक ने मला कल्पना दिली होती.
In reply to माझ्या by अनामिक
+१
In reply to अनामिक ने मला कल्पना दिली होती. by प्राजु
खि: खि: खि:..
मस्त
अनामिक