घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या
लेखनविषय (Tags)
घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या
एकटे राहणाऱ्या आणि खास करून पुरुष माणसाने खोली मध्ये मध्ये काय काय फळे किंवा भाज्या लावता येईल ?
मला काही माहीत आहे जसे
गाजर ,कडीपत्ता, लिंबू, मिरची आल, कोथींबीर, पुदिना,टोमॅटो
ह्यातील कुंडीशिवाय कोणती लागवड करता येते ?
नेहमी उपयोगी पडणारे लागवड कोणते ?
प्रतिक्रिया
खोली मध्ये !!
वा, चांगला विषय
गवती चहा, आले, मिरच्या, पालक
मायक्रो-ग्रीनस
मायक्रो-ग्रीनस
ओवा
मिरच्या कश्या लावायच्या? मागे
भाजी बाजारातूनच तांबड्या
मी मसल्यातल्या सुक्या मिरचीचे
मसल्यातल्या सुक्या मिरच्या
धन्यवाद कंजूसजी