असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...
आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...
आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''
संपादक मंडळ
वाचने
103423
प्रतिक्रिया
211
मिसळपाव
प्रतिक्रिया
लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते
In reply to संपुर्ण लॉकडाऊन आवश्यकच by मराठी कथालेखक
दुरुस्ति
In reply to लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते by चौकस२१२
ग्रेटच
In reply to लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते by चौकस२१२
अरेरे....
In reply to ग्रेटच by अभ्या..
शंकराचार्य
In reply to ग्रेटच by अभ्या..
तुमच्या प्रतिसादाबद्दल
In reply to लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते by चौकस२१२
हा प्रतिसाद चौकस२१२ यांना
In reply to तुमच्या प्रतिसादाबद्दल by मराठी कथालेखक
गणितातले सरळ सोडवता येणारे
In reply to तुमच्या प्रतिसादाबद्दल by मराठी कथालेखक
लॉकडाऊनचे निकष ?
In reply to संपुर्ण लॉकडाऊन आवश्यकच by मराठी कथालेखक
लॉकडाऊनला काही निकष होते ?
In reply to लॉकडाऊनचे निकष ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सग्ले एकजात
In reply to लॉकडाऊनचे निकष ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो, त्यांनी आपापल्या देशात हा
In reply to सग्ले एकजात by चौकस२१२
कोनाला उद्देशुन
In reply to हो, त्यांनी आपापल्या देशात हा by ऋतुराज चित्रे
कोरोनाचा पहिला रुग्ण चीन
अगदी अगदी ..
In reply to कोरोनाचा पहिला रुग्ण चीन by ऋतुराज चित्रे
https://www.youtube.com/watch
गडकरी सेंसिबल आणि सुशिक्षित माणूस आहे
In reply to https://www.youtube.com/watch by चौकस२१२
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन
आली संक्षींची प्युबीक रिंग
किती लोकांना ३ दिवसात घरी पाठवत आलं असतं? गाडीच्या स्लीपरच्या एका डब्यात ८ प्रवासी जातील असे ९ कप्पे असतात ( ७२ प्रवासी) या ऐवजी प्रत्येक कप्प्यात २० प्रवासी ( सीट वर ४+४ बर्थ वर ४+४ आणि बाजूच्या सीट आणि बर्थ बावर २ + २ म्हणजे एकूण १८० प्रवासी. शिवाय मधल्या जागेत १०० प्रवासी म्हणजे एका डब्यात ७२ ऐवजी २८० प्रवासी( साधारण चौपट) प्रवास करत आहेत हे गृहीत धरा.असे २३ डबे (अर्धा गार्डचा अन अर्धा ब्रेक व्हॅनचा सोडून द्या)म्हणजे एक गाडीत ६४४० प्रवासी जातील त्यात अधिक लटकत जाणारे ६०० वाढवा म्हणजे ७००० प्रवासी झाले. आता मुंबई सी एस टी हुन २२ मार्च ला दर १० मिनिटांनी एक गाडी सोडली असे गृहीत धरल्यास एक दिवसात १४४ गाड्या सोडता येतील. म्हणजेच एक दिवसात १० लाख प्रवासी गेले. म्हणजेच एकंदर तीन दिवसात ३० लाख प्रवासी जाऊ शकतील.कोट्यवधी प्रवासी कसे जाणार हो?
बरं मुंबई ते लखनौ हा प्रवास कमीत कमी २४ तास आहेच. त्याच्या पुढे गोरखपूर दरभंगा कटिहार पूर्णिया पाटणा भागलपूर येथे जायला अजून कमीत कमी १२ तास लागतात. त्यातून अख्ख्या गाडीत ७००० पैकी फक्त एक कोव्हीड चा रुग्ण असेल आणि तो गर्दी झालेल्या डब्यात २८० पैकी फक्त २० लोंकाना संसर्ग करेल एवढे गृहीत धरले तरी २८८० रुग्ण २४ तासात लखनौला पोहोचतील. म्हणजेच काही न करता तीन दिवसात लखनौ मध्ये ८७०० कोविडचे रुग्ण या प्रत्येक रेल्वे गाडीला लागणारे २ लोको पायलट एक गार्ड असंख्य इतर कर्मचारी त्या गाडयांना घाट चढवण्यासाठी लागणारी बँकर इंजिने त्यांचे लोको पायलट हे सर्व दर १५ मिनिटाने कर्जत लोणावळा किंवा कसारा इगतपुरी इ मध्ये यांची सोय करावी लागेल. या कर्मचाऱ्यांना आपल्या डिव्हिजन मधून परत आणण्यासाठी गाड्या उलट्या आणाव्या लागतील. म्हणजे मुंबई तुन पुण्याला पोचलेले लोको पायलट गार्ड तिकीट तपासनीस खानपान व्यवस्थेचे कर्मचारी इ. हि सगळी जगड्व्याळ प्रणाली संक्षी म्हणाले म्हणून एका रात्रीत इकडची तिकडे होईल का? पुढे हे १० लाख प्रवासी लखनौहून पुढे कसे जाणार? चालत? एका बस मध्ये १०० प्रवासी कोंबले तरी १००० बस मध्ये १ लाख प्रवासी जातील. त्यात परत कोव्हिडचा रुग्ण असला तर सगळे १०० जण लटकतील. तसेच दहा हजार बसेस केवळ मुंबईतून लखनौ साठी सोडणे हि अतिशयोक्ती होईल. ते काही बसने २४ तासात पोचणार नाहीत. पण एकदा मोदीद्वेषाचा चष्मा कळवलं कि दुसरा काही दिसेनासं होतं आणि सारासार विचार बंद होतो. बरं हे नजरचूकीने झालं असं ही म्हणता येत नाही. कारण तोच प्रतिसाद तीन तीन वेळेस येतो आहे. म्हणजे द्वेषाची पातळी किती खाली गेली आहे ते पाहून घ्या. इतका टोकाचा द्वेष प्रकृतीला बरा नाही. कारण ज्याचा द्वेष करता आहात त्याला शष्प फरक पडत नाही. (त्याच्या पर्यंत ते पोचतच नाही) तुम्ही उगाचच आपला रक्त तापवून घेता.ओके !
In reply to २१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन by सुबोध खरे
मुळात सरकारने लॉक डाऊन
In reply to ओके ! by संजय क्षीरसागर
मुळात सरकारने लॉक डाऊन
In reply to मुळात सरकारने लॉक डाऊन by ऋतुराज चित्रे
याचा आपल्याकडे काही पुरावा
In reply to मुळात सरकारने लॉक डाऊन by सुबोध खरे
कोट्यवधी प्रवासी कसे जाणार हा
In reply to याचा आपल्याकडे काही पुरावा by ऋतुराज चित्रे
करोडो लोक आणि २-३ दिवसांची
In reply to कोट्यवधी प्रवासी कसे जाणार हा by सुबोध खरे
फ़लेटनिंग ऑफ कर्व्ह म्हणजे काय
लॉकडाऊनमुळे >
In reply to फ़लेटनिंग ऑफ कर्व्ह म्हणजे काय by सुबोध खरे
कर्व फ्लॅट झालायं का
In reply to लॉकडाऊनमुळे > by संजय क्षीरसागर
प्रश्न खर्यांच्या प्रतिसादाला अनुसरुन आहे
In reply to कर्व फ्लॅट झालायं का by चौकस२१२
कर्व का फ्लॅट झाला नाही
In reply to प्रश्न खर्यांच्या प्रतिसादाला अनुसरुन आहे by संजय क्षीरसागर
उत्तर माहिती नसतांना प्रतिसाद का देता ?
In reply to कर्व का फ्लॅट झाला नाही by चौकस२१२
लस आणि रोग
देवीच्या रोगाबद्दल किंवा
देवीच्या रोगाबद्दल किंवा
मूळ मुद्दा राहीलाच!
In reply to देवीच्या रोगाबद्दल किंवा by सुबोध खरे
मला वाटते ..
१) मुंबईत रुग्णांचा दुप्पट
काय सांगता ?
In reply to १) मुंबईत रुग्णांचा दुप्पट by सुबोध खरे
माझा प्रतिसाद नीट वाचा आणि
In reply to काय सांगता ? by संजय क्षीरसागर
माझ्या प्रश्नाला तुम्ही कोणताही प्रतिसाद दिलेला नाही
In reply to माझा प्रतिसाद नीट वाचा आणि by सुबोध खरे
मीच हुशार आहे
In reply to माझ्या प्रश्नाला तुम्ही कोणताही प्रतिसाद दिलेला नाही by संजय क्षीरसागर
सरकार आता लोकांना का घरी जाऊ
काय सांगता ?
In reply to सरकार आता लोकांना का घरी जाऊ by सुबोध खरे
प्रश्न आणखी सोपा करतो
In reply to काय सांगता ? by संजय क्षीरसागर
तीन दिवसात करोडो लोक कसे घरी
In reply to काय सांगता ? by संजय क्षीरसागर
तुम्ही प्रश्न नीट वाचा
In reply to तीन दिवसात करोडो लोक कसे घरी by सुबोध खरे
बहुदा सर्जिकल स्ट्राइक कोरोनाने केला
In reply to तुम्ही प्रश्न नीट वाचा by संजय क्षीरसागर
तुम्ही म्हणता ती शक्यता फक्त एकाच व्यक्तीच्या बाबतीत दिसते
In reply to बहुदा सर्जिकल स्ट्राइक कोरोनाने केला by आयर्नमॅन
ओके म्हणजे सुबोध डॉक्टरांना सर्जिकल स्ट्राईक कोरोनाने केला
In reply to तुम्ही म्हणता ती शक्यता फक्त एकाच व्यक्तीच्या बाबतीत दिसते by संजय क्षीरसागर
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न !
In reply to ओके म्हणजे सुबोध डॉक्टरांना सर्जिकल स्ट्राईक कोरोनाने केला by आयर्नमॅन
गडकरी साहेब उत्कृष्ट काम करत आहेतच
In reply to अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ! by संजय क्षीरसागर
उद्धव ठाकरे कसे वाटतात ?
In reply to गडकरी साहेब उत्कृष्ट काम करत आहेतच by आयर्नमॅन
तसेही मार्केटमध्ये जातच आहात तर
In reply to उद्धव ठाकरे कसे वाटतात ? by आयर्नमॅन
तुम्ही गडकरी फायनल करा !
In reply to गडकरी साहेब उत्कृष्ट काम करत आहेतच by आयर्नमॅन
केवळ आपण सुचवत आहात म्हणून ते शक्य नाही
In reply to तुम्ही गडकरी फायनल करा ! by संजय क्षीरसागर
लोकशाही नावाची एक प्रक्रीया असते
In reply to केवळ आपण सुचवत आहात म्हणून ते शक्य नाही by आयर्नमॅन
या मागची कहाणी सुद्धा रोचक आहे
In reply to अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ! by संजय क्षीरसागर
फारच रोचक कहाणी सांगताय
In reply to या मागची कहाणी सुद्धा रोचक आहे by संजय क्षीरसागर
You can't have your cake and eat it (too)
In reply to तुम्ही प्रश्न नीट वाचा by संजय क्षीरसागर
१०५
In reply to सरकार आता लोकांना का घरी जाऊ by सुबोध खरे
देवी व पोलियो
भारतासारख्या देशात लॉक डाऊनला पर्याय नाही
तुम्हाला कळलं !
In reply to भारतासारख्या देशात लॉक डाऊनला पर्याय नाही by Prajakta२१
लॉक डाऊन हाच पर्याय राहतो
In reply to भारतासारख्या देशात लॉक डाऊनला पर्याय नाही by Prajakta२१
अशा तुरळक केसेस सर्वत्र होतात
अशा तुरळक केसेस सर्वत्र होतात
कोणत्या पक्षाच्या सरकारने
कोणत्या पक्षाच्या सरकारने
कोणत्या पक्षाच्या सरकारने
अचूक निदान केलात या मनोवृत्तीचा
In reply to कोणत्या पक्षाच्या सरकारने by सुबोध खरे
संजयदादा क्षीरसागर साहेब आता लक्षात आले