धोंडोपंत काका,
पुढच्या महिन्यात मी संत तुकाराम या विषयावर इप्रसारणवर कार्यक्रम करणार आहे. या तुमच्या लेखाची मदत होईल मला त्याचे स्क्रिप्ट लिहिताना. धन्यवाद.
- प्राजु
वा आपटेसाहेब,
सुंदर लेख.
शेवटाचा अभंग आवडला..
बोललो लेकुरें | वेडी वाकुडी उत्तरे ||
क्षमा करा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध ||
नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला ||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा | पाया राखावें किंकरा ||
तर विट्ठला चरणी हीच प्रार्थना इतका विनय असण्याची बुद्धी मला दे.
आपला
गुंडोपंत
प्रतिक्रिया
वा धोंड्या..
पुंडलीका वरदे
ज्ञानबा...तुकाराम...
तुकोबांच्या चरणी
धोंडोपंत
मदत
झकास!!
वा! आपटेसाहेब