Skip to main content

[कविता' २०२०] - दिमित्री

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/05/2020 15:41 या दिवशी प्रकाशित केले.

दिमित्री




दिमित्री , दिमित्री .. तू कुठे आहे आज परत जगाला तुझी गरज आहे .. जगातील शांतता , आरोग्य यांच्या रक्षणाकरता नायकाचे असणे आवश्यक आहे नायकाच्या असण्यासाठी खलनायकाचा अंत जरुरी आहे अशक्य ते शक्य करायला नायकाची गरज आहे आज पुन्हा त्याच उंबरठ्यावर जग उभे आहे जगाला प्रतिक्षा आहे एका नायकाची कारण , एक नवा खलनायक त्रेधा उडवीत आहे अशक्य ते शक्य करायला नायकाची गरज आहे तळटिप -- दिमित्री हे एका गाजलेल्या चित्रपटातील एका काल्पनीक पात्राचे नाव आहे .


वाचने 5195
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

त्यामुळे कविता पोचत नाही. त्यापलीकडे जाऊन पाहिले तरीही कवितेत विशेष काहीच आढळले नाही. सं - दी - प

कायमेरा.. कविता आवडली. बेलेरोफोन सापडणार. दिमित्री येणार.

कवीकडून आलेला संदेश
माहिती --- -- हि कविता दिमित्री या पात्राला उद्देशुन आहे . सद्य परिस्थितीमधे चित्रपटातील खालील प्रसंगावरुन सुचली आहे . https://www.youtube.com/watch?v=ONne1YQclbI https://www.youtube.com/watch?v=17BouXNNfuU