[कविता' २०२०] - समर्थ

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2020 - 7:36 pm

समर्थ

॥ खाती मनीचे मांडे । अवघे लाचारांचे तांडे । अन घोळविती गोंडे । पुछडीचे ॥
॥ जनता बिचारी । कुणी ना विचारी । सदैव लाचारी । थोबाडी वसे ॥
॥ ऊठ ऊठ वेड्या । तोड तोड बेड्या । गर्ज मऱ्हाटा गड्या । केसरिपरि ॥
॥ अवघे जग झुकत । करेल जंगी स्वागत । समर्थांचे मनोगत । धरिता हृदयी ॥

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

मोगरा's picture

9 May 2020 - 1:34 am | मोगरा

+1

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:19 am | चांदणे संदीप

पण शेवटाकडे जाताना साधारण होत गेली. शेवट प्रभावी'च' व्हायला हवा कवितेचा.

सं - दी - प