इथे कोणी कॅनडात PR प्रोसेस करून गेले आहे का?
मी पुण्यात ऑथोराइज्ड प्रतिनिधींशी बोलले असता त्यांनी साधारण ६-८ महिने लागतील असे सांगितले कोणाला काही अनुभव आहे का?किंवा कोणी आत्ता प्रोसेस मध्ये आहे का ?
त्यांनी विविध क्षेत्रातील लोकांना पाठवले आहे साधारण IT चा भरणा जास्त आहे तसेच गूगल आणि युट्युब वर विविध माहिती मिळते पण त्याने अजून गोंधळ उडतो
कोणाला काही अनुभव असल्यास सांगावे
धन्यवाद
वाचने
7051
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॅनडामधील आय.टी. क्षेत्रातील
धन्यवाद
माझा अनुभव
Jar IT madhe nasal tar
सध्याच्या परिस्थितीत अजिबात
सर्वांना धन्यवाद
खर्च आणि अनिश्चितता यांचा विचार करुनच निर्णय घ्या
व्यवसाय?
In reply to खर्च आणि अनिश्चितता यांचा विचार करुनच निर्णय घ्या by मास्टरमाईन्ड
धन्यवाद
हिंमत हरू नका
सहमत आहे
In reply to हिंमत हरू नका by निनाद
धन्यवाद
In reply to हिंमत हरू नका by निनाद
धन्यवाद
In reply to हिंमत हरू नका by निनाद
सगळ्यांना मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
PR प्रोसेसिंग
ही पहिली पायरी आहे.
In reply to PR प्रोसेसिंग by निनाद
परत एकदा धन्यवाद