नमस्कार ... मिपाकर !!
न भूतो न भविष्यती ...प्रसंग म्हणजे लॉकडाउन....अगदी कल्पनातीत. मी त्यादिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये होतो ( मुंबई मध्ये ) . "लॉकडाउन " ची चिन्हे दिसत होती . मनात अगणित प्रश्न फेर धरून नाचायला लागले. मी तसाच ऑफीस मधून निघालो . घरी कस पोहचायच हा " यक्ष " प्रश्न होता . गावाकडून सारखे फोन येत होते , घरी येण्यासंबधी सारखा आग्रह होत होता . वर्क फ्रॉम होम ची इच्छा होती पण , मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मुंबईत रहायचं कस ? सर्व बंद होत. रोजच्या खाण्या पिण्याचा ही प्रश्न होता.
औरंगाबादला येण्याविषयी आग्रह होत होता . अशातच शेवटच्या क्षणी मोबाइल वर बघितलं शेवटच्या ट्रेन च शेवटच तिकीट होत . शेवटी ईश्वरा ला स्मरून तिकिट बुक केलं शेवटी जीव भांडयात पडला. एकदाचा प्रवास सुरु झाला....
हा प्रवास नेहमीचा नक्कीच नव्हता. भय , चिंता , काळजी व तणाव सोबत घेऊन प्रवास सुरु झाला, अखेर रात्री १ वाजता औरंगाबाद स्टेशन ला उतरलो. माझा भाऊ एवढ्या रात्री मला घ्यायला आला होता.
जीवनात आलेल्या प्रसंगाला धीरानं , सयंमान तोंड दयाव लागतं. मार्ग निघत असतो ह्या आई च्या शिकवणीन अलगद डोळयाच्या कडा ओल्या झाल्या.
ते निश्चितच नकळत ओघळणारे "आनंद अश्रू " होते ....
- अमोल गवळी
========================================================================================
========================================================================================
मी काढलेली व्यंगचित्रे.
वाचने
15773
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक रेषा
लॉकडाउनचा असाही परिणाम
In reply to एक रेषा by चौकटराजा
हे "विड्रावल सिम्पटम" म्हणजे
In reply to लॉकडाउनचा असाही परिणाम by चौकटराजा
हे घ्या .
In reply to हे "विड्रावल सिम्पटम" म्हणजे by प्रसाद_१९८२
कुत्रे ..
In reply to हे घ्या . by चौकटराजा
सही
In reply to कुत्रे .. by चौकटराजा
धन्यवाद!
In reply to हे घ्या . by चौकटराजा
चौराजी, +१
In reply to एक रेषा by चौकटराजा
+१
वा !
हाहाहा.
एकदम समर्पक व्यंगचित्रे.
हाहाहा
धमाल
खुप छान !
छानच..
+1
खूप छान.
सर्व व्यंगचित्रे मस्त.
माझा अनुभव
अनुभव पोहचला.
In reply to माझा अनुभव by amol gawali
चला !
आजचा चेस गेम एकदम जबरदस्त
भारीच झाला गेम
In reply to आजचा चेस गेम एकदम जबरदस्त by प्रचेतस
हं...
In reply to आजचा चेस गेम एकदम जबरदस्त by प्रचेतस
=))
In reply to हं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'नजर हठी - दुर्घटना घटी' ची आठवण झाली
In reply to आजचा चेस गेम एकदम जबरदस्त by प्रचेतस
व्वा. अमोल गवळी सुपर !
कमाल चित्त्रे
आज आॅफिसला जातांना (4-5
वा वा.
छानच
जागतिक व्यंगचित्र.