Skip to main content

" भातभाजी भोपळी "

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 25/04/2020 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
" भातभाजी भोपळी " साहित्य: मक्याचे दाणे, मटार , तांबड्या ढोबळी मिरची चे काप , कांदा, लसूण, हळद , धने जिरे पूड , सुकी तांबडी मिरची , तमाल[पत्र, थोडी हळद , पांढरे व्हिनेगर , ( पाहिजे असल्यास चीज..) - तेलावर कांदा परतून त्यात लसूण , सुकी मिरची, तमाल[पत्र , धने जिरे पूड आणि हळद घालावी - कांदा शिजल्यावर मक्यचे दाणे वगैरे घालून चांगले परतावे ( मंद आचेवर) शेवटी शेवटी थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचाच रस आणि मीठ , चिमूट भर साखर घालावी हे मिश्रण कोमट होऊ द्यावे - वरील भाजीतील तांबड्या मिर्चांचे तुकडे काढून , ते तेलात बुडवावे आणि त्या तेलात कोरडी लसूण घालावी - तेलावर आधी केलेला भात थोडा परतून त्यात वरील भाजी घालावी ( आज आधीच भात होता म्हणून नाहीतर या भाजीबरोबर भात शिजवताहि येईल ) - भोळ्या मिरच्या कापून त्यातला बाजूने हे वरील "मिरची तेल" फासावे आणि त्यात वरील "भातभाजी" भरावी - २२० अंशावर ओव्हन ठेवून वरील मिरच्या चांगल्या भाजून घाव्या ... ढेवती थोड्यवेल ग्रिल वर ठेवावेम्हणजे मिरची ची "झाकणे" खरपूस होतील - वाढताना, खाली थोडासा पुदिना होता तो चिरून , परतून त्यात राहिलेला पांढरा भात घातला... तो आहे DQXJ3632[1] BJSU4975[1] NPTI9771[1] CCHJ9385[1] QRYM7602[1] साथ एक "चिल्लड " "क्रिस्पि " बिर CXJX0757[1]

वाचने 3126
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया