"ज्यात त्यात बटाटा घालतात इथे .. " उत्तर प्रदेशात एकदा जवळ जवळ महिना घालवल्यावर अशी वैतागवाडी झाली होती... हम्बल spaD ( गरीब बिचारा बटाटा ) असे ज्याचे वर्णन केलं जाते तो हा पामर ... यात अनेक जाती असतात ..रंग /चव आणिआकार वेगवेगळे.. मराठी पद्धतीची पातळ खरपूस काचऱ्याची भाजी असो , "गर्भश्रीमंत " दम आलू असो किंवा जर्मन पोटॅटो रोस्टी असो... जगभर फिरणारा हा प्राणी... यातील एका चविष्ट बटाट्याची ओळख..
किपेंफ्लर ( kipfler उच्चार आपापल्या सोयीप्रमाणे करणे ) हि त्यातील एक चविष्ट जात.. लांबुडक्या आकाराचा हा बटाटा .. पातळ त्वचा असते त्यामुळे त्वचेसंकट वापरले तर चालतात ...
याची एक सोप्पी पाककृती
१)
- बटाटे धून लांबी नुरुप कापून घयावे
- उकळत्यापाण्यात ७-८ मिनिटे अर्ध शिजवावे
- टिपकागदावर ठेवणं पाणी निथळू द्वावे आणि थंड होऊ दवयेत
२) याला विविध प्रकारचे मसाले लावू शकत,,, मी येथे २ प्रकारचे वापरले आहरेत
एक: तेल ( उच्च तापमानाला चालेल असे वापरवे ) मीठ ( समुद्री ) आणि ताजी चिरलेली रोझमेरी यात घोळवाले आहेत
दोन: तेल ( उच्च तापमानाला चालेल असे वापरवे ) मीठ ( समुद्री ) आणि धुरी दिलेली पाप्रिका आणि थोडा मध , थोडी काली मिरी
यशीयवाय इतर हि मसाले जोड्या वापरू शकता पण ते फार जहाल नसावेत कारण यात आपल्याला मूळ बटाटयाची चव घेईची आहे
यात मी लसूण घातलेली नये
भाजणे:
ओव्हन मध्ये २०० अंश वर ठेवून ट्रे तापवून घयावा आणि मग त्यात बटाटे पसरून खरपूस होई पर्यंत भाजावे , शेवटची काही मिनटे ग्रिल करी ठेवावे
सोबत पेय: मज्जा म्हणून पीच चहा + लेमन लाइम बिटर सारखे अतरंगी पेय एकतर केले ..
- मांडणीत आम्बट लोणी ( सावर क्रीम) सोबत ( गोड नको )
सर्व मिपाकरांना जाहीर आव्हान.. आणि आवाहन
घरबंदी दारूबंदी च्या काळात घरात बटाटा तरी असावा बहुतेकांकडे .. चला तर मग बनवा काहीतरी आणि बाणा " मिपा फास्टरशेफ "
बटाट्या पासून बनविली काही दारू हि असते ती पण वापरू शकता !

वाचने
12973
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच आहे
"फॊजमेरी"
In reply to छानच आहे by जेम्स वांड
ऑ!
In reply to "फॊजमेरी" by चौकस२१२
अजिबात नाही.
In reply to ऑ! by जेम्स वांड
अहो मी किती तरी वर्षे हापूस
In reply to अजिबात नाही. by चौकस२१२
अतरंगी
जिन्नस
In reply to अतरंगी by चौकस२१२
"'कुठल्याही आनंदावर उत्तम विरजण घालून देऊ'"
In reply to जिन्नस by जेम्स वांड
अर्रर्रर्र
In reply to "'कुठल्याही आनंदावर उत्तम विरजण घालून देऊ'" by चौकस२१२
मराठी व्याक्रणाचं कारण
In reply to अर्रर्रर्र by जेम्स वांड
अहो
In reply to मराठी व्याक्रणाचं कारण by चौकस२१२
आता रोजमेरी हा काही रोजच्या
In reply to मराठी व्याक्रणाचं कारण by चौकस२१२
अहाहा..मस्त दिसतेय पाककृती.
साधीच आहे
In reply to अहाहा..मस्त दिसतेय पाककृती. by प्रचेतस
अगदी.
In reply to साधीच आहे by चौकस२१२
योगायोग !
अंडे पटकन शिजते
बटाटा ही भाजी आहे का ?