लॉकडाऊन

स्वयंफुर्तीने केलेली संचारबंदी झाली संध्याकाळी मस्त टाळ्या वैगरे वाजवल्या मज्जा आली !
घरी एकटाच होतोना तरी आज रात्री दिव्यांची आरास केली होती !
कंटाळा आला आता पण एकटेपणाचा , हि गेली सोडून गेल्या वर्षी
शेजारच्या गॅलरीतून चिमुकली रोज आजोबा म्हणून हात करून फ्लयिंग किस देते लब्बाड गोबर्या गालांची बया
मेडिकेकवाला मात्र न चुकता औषध देऊन जातो , तेवढाच मानवी सहवास !
का कोणजाणे छोटी आजकाल दिसेना गॅलरीत , तो मेडिकलवाला सुद्धा येत नाहीये , कुंड्यापण सुकत चालल्यात
कसली तरी अनामिक हुरहूर आणि आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !!
आता शेजाऱ्यांना कसला वास येतो म्हणे तो माझ्या घरून ?
थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन !!!

वाचने
17154
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+1
+1 भीषण
+1
+१
+1
खरे तर जाणून बुजून मी करोना
In reply to +1 by गणेशा
+१
+१
+०१
नि:शब्द
+1
मनाला भिडली
+1
+१
+1
श श क च सुद्धा रसग्रहण
In reply to +1 by कपिलमुनी
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
छान!
+1
+१
किमान मरतांना
सॉरी !
In reply to किमान मरतांना by संजय क्षीरसागर
+१
गेलेला मनुष्य
लेखकाकडून आलेले ऊत्तर:
In reply to गेलेला मनुष्य by संजय क्षीरसागर
फार बेसिक मिस्टेक्सेत !
In reply to लेखकाकडून आलेले ऊत्तर: by साहित्य संपादक
अजून एक भानगडे
In reply to फार बेसिक मिस्टेक्सेत ! by संजय क्षीरसागर
कथेत म्हटलंय,हि गेली सोडून
In reply to अजून एक भानगडे by संजय क्षीरसागर
हि गेली सोडून गेल्या वर्षीम्हणजे नायिकेचा ऑलरेडी गेम झालाय.आत्मा तर अकर्ता आणि कायम मुक्त आहे,याचं काही प्रुफ आहे का.?ही डबल चूके
In reply to कथेत म्हटलंय,हि गेली सोडून by जव्हेरगंज
संजय भाऊ, कथा लेखक तुमचे
In reply to ही डबल चूके by संजय क्षीरसागर
उद्या देतो हा रिप्लाय येथे
In reply to संजय भाऊ, कथा लेखक तुमचे by गणेशा
संजय भाऊ, कथा लेखक तुमचे
In reply to ही डबल चूके by संजय क्षीरसागर
संजय भाऊ,
In reply to कथेत म्हटलंय,हि गेली सोडून by जव्हेरगंज
गेलेल्या नायकाला
In reply to संजय भाऊ, by गणेशा
+१
+१
+१
+१
संजय भाऊ, कथा लेखक तुमचे
वास कोणाला येतोय ?
तसं कथेत आहे
In reply to वास कोणाला येतोय ? by गामा पैलवान
म्हणजेच लेखक 'गेलेला' आहे
In reply to तसं कथेत आहे by संजय क्षीरसागर
जर आपण गेलोत
In reply to म्हणजेच लेखक 'गेलेला' आहे by गामा पैलवान