✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अविस्मरणीय वासोटा!!!

स
सुवर्णा यांनी
Fri, 03/27/2009 - 21:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4135 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

वाघोबा

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/27/2009 - 21:49 नवीन
आता खराखुरा वाघ आला असता तरी "खा रे बाबा पण नाही उठू शकत" असे म्हणण्याची वेळ आली होती.
बघा कुंडलीत मृत्युयोग नसेल तर खा म्हणल तरी खाणार नाही. लेकीकडे जाईन जाडजुड होईन मग तु मला खा! चल रे वासोटया टुणुक टुणुक! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

' चल रे

अमोल केळकर
Sat, 03/28/2009 - 09:19 नवीन
' चल रे वासोटया टुणुक टुणुक! ' हे मस्तच :) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

छान

मराठमोळा
Fri, 03/27/2009 - 22:28 नवीन
छान लिहिले आहे.. लेख आवडला... डोंगराची बाजू आव्हान पेलण्याचं बळ देत होती आणि दरीची बाजू पावलं डगमगवण्याची शिकस्त करत होती.. हे खास.. मस्त मस्त आणि एकदम भारी!!!!!!! ;) आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

छान..

अंतु बर्वा
Fri, 03/27/2009 - 22:55 नवीन
छान लिहीले आहे... फोटो डकवले असते तर अजुन मजा आली असती...
  • Log in or register to post comments

छान लिहीले

विसोबा खेचर
Sat, 03/28/2009 - 00:34 नवीन
छान लिहीले आहे... फोटो डकवले असते तर अजुन मजा आली असती... हेच बोल्तो! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

+१

सहज
Sat, 03/28/2009 - 08:56 नवीन
असेच म्हणतो. छान लिहले आहे पण फोटो टाकले असते तर अजुन मजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हो.. टाकते..

सुवर्णा
Sat, 03/28/2009 - 09:09 नवीन
थोड्या वेळात फोटो पण टाकते. सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मला फोटो

सुवर्णा
Sat, 03/28/2009 - 09:31 नवीन
मला फोटो टाकायला जमत नाहीये.. लेखामध्ये लिंक टाकून सुध्दा दिसत नाही. फोटोची लिंक http://picasaweb.google.com/suvarnamane/Vasota?authkey=Gv1sRgCPzroIyPtpi4PQ# सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णा

फोटू

विसोबा खेचर
Sat, 03/28/2009 - 09:56 नवीन
फोटू पाहिले, छान आहेत! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णा

मस्त आहेत

सहज
Sat, 03/28/2009 - 10:12 नवीन
फोटो क्रमांक ४ तर अफलातून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णा

फार छान

सन्दिप नारायन
Sat, 03/28/2009 - 10:13 नवीन
फार छान लिहिले आहे,१९८६ साली केलेल्या ट्रेकची आथवण आली. संदीप नारायन
  • Log in or register to post comments

खासच!

क्रान्ति
Sat, 03/28/2009 - 19:26 नवीन
तुम्ही लोकं इतकं अप्रतिम, अगदी डोळ्यांपुढे उभं रहाणारं वर्णन कसं लिहू शकता, कळत नाही ! मिलिन्द गुणाजीची भटकंती पाहिल्यासारखं वाटत होतं वाचताना! फोटोही खूपच सुरेख! ४ नं. चा फोटो तर अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

सोनम
Sun, 03/29/2009 - 16:37 नवीन
अप्रतिम... सुवर्णा ताई तुम्ही लिहिलेला लेख वाचून डोळ्यासमोर वासोड्याचे दर्शन घडले.खूपच छान लेख लिहिला आहे. :) :) :) Image removed.
  • Log in or register to post comments

छान!

धमाल मुलगा
Sun, 03/29/2009 - 19:25 नवीन
वासोटा म्हणजे एकदम कमाल ट्रेक आहे बॉ! खुप मजा केलेली दिसते तुम्ही सर्वांनी. लेखातली बरीचशी वाक्यं भावली..उदा:
सुख म्हणजे दुसरं काय? हे असेच बेधुंद क्षण.. कितीही पैसे मोजले तरी विकत न घेता येवू शकणारे..एकदम भारी!!
हे तर क्लासच!!!! अगदी मनापासून पटलं :) एक विनंती करतो, राग मानू नये. आपण उत्तम लिहिता आहात. ही वासोट्याची सहल थोडी आणखी खुलवली असती तर मस्त मजा आली असती. लिहाल काय? :) स्वगतः धम्या, लेका तुझं 'जायचं जायचं' म्हणत वासोटा राहुनच गेलं की रे :( ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

सुवर्णा
Sun, 03/29/2009 - 21:46 नवीन
हो.. अजून खुलवता नक्कीच आली असती, पण मला जेवढं जमलं तेवढा प्रयत्न मी केला.. हा माझा पहिलाच प्रयत्न होता एकंदर लेखन करण्याचा.. पण, वासोट्याचा खरा आनंद घ्यायचा तर स्वतः तिथे जाऊनच... :) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

काय सांगता?

धमाल मुलगा
Sun, 03/29/2009 - 22:48 नवीन
हा तुमचा पहिला प्रयत्न आहे? वाटत नाही :) जर हा पहिलाच प्रयत्न असेल, तर तो लै भारी जमलाय. येऊ द्या अजुन अनुभव.
पण, वासोट्याचा खरा आनंद घ्यायचा तर स्वतः तिथे जाऊनच...
अगदी...अगदी! पण नका हो जखमेवर मीठ चोळू. वासोटा आणि बोराट्याची नाळ हे दोन ट्रेक्स करायची केवळ इच्छाच राहुन जाणार की काय असं वाटायला लागलंय हल्ली. :( ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णा

वासोट्याच

यशोधरा
Sun, 03/29/2009 - 21:49 नवीन
वासोट्याचा लेख अन् फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

वर्णन आवडलं

संदीप चित्रे
Mon, 03/30/2009 - 05:55 नवीन
कॉलेजमधे असताना खूपवेळा ठरवलं होतं की हा ट्रेक करायचा पण कधीच जाणं झालं नाही. या लेखातून तरी एक चक्कर झाली... धन्यवाद. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

धमाल प्रवास वर्णन

सुमीत
Mon, 03/30/2009 - 12:05 नवीन
इतके धमाल प्रवास वर्णन पहिल्यांदा वाचत आहे. जी मजा तुम्ही अनुभवली ती नेमकी शब्दात सादर करून आम्हा सर्व वाचकांना आनंद दिला. धमू सारखीच माझी पण इच्छा अजून अपूर्ण आहे, पण पूर्ण करणार हे नक्की.
  • Log in or register to post comments

तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो! :)

सुवर्णा
Mon, 03/30/2009 - 14:40 नवीन
सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा