✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नवीन वर्षाचे संकल्प

म
मैत्र यांनी
Fri, 03/27/2009 - 15:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4775 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

तुमचे

दशानन
Fri, 03/27/2009 - 15:24 नवीन
तुमचे संकल्प आवडले ! काही मुद्दे तर खरोखर राष्ट्रीय गरज म्हनून सक्तीचे करायलाहवेत. Image removed.
  • Log in or register to post comments

संकल्प

मराठमोळा
Fri, 03/27/2009 - 20:03 नवीन
तुमचा संकल्प अतिशय चांगला आहे. सर्वानी पाळला तर देशाचे व सर्वाचे हित नक्की आहे. >>या यादीत भर घालता आली तर अतिशय उत्तम वर केलेले संकल्प वर्षभर लक्षात ठेवणे :) आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

चांगले

देवदत्त
Fri, 03/27/2009 - 20:13 नवीन
चांगले संकल्प आहेत. ह्यातील फक्त मुद्दा ६ आणि ७ पाळणेच मला कठिण जाते. :< बाकीच्या मुद्द्यातील संकल्प मी आधीपासून पाळतच आहे. तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

खूपच छान.

प्राजु
Fri, 03/27/2009 - 20:26 नवीन
उत्तम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भर

हेरंब
Fri, 03/27/2009 - 21:13 नवीन
अ. सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी न लावणे. आ. लाऊडस्पीकरचा उपयोग टाळणे. इ. रस्त्यात न थुंकणे. ई. बोलताना आवाज न चढवणे(कितीही राग आला तरी)
  • Log in or register to post comments

छानच आहेत

यशोधरा
Fri, 03/27/2009 - 21:15 नवीन
छानच आहेत संकल्प! हे संकल्प पार पाडण्यासाठी तुम्हा आम्हाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

उत्तम सन्कल्प

rajeshwar.nalbalwar
Sat, 03/28/2009 - 02:00 नवीन
उत्तम आहेत सन्कल्प.
  • Log in or register to post comments

उत्तम

सहज
Sat, 03/28/2009 - 07:58 नवीन
उत्तम संकल्प.
  • Log in or register to post comments

माझा

विसोबा खेचर
Sat, 03/28/2009 - 11:05 नवीन
माझा संकल्प - डाएट करणे. सुंदर, आव्हानात्मक स्त्रियांचा विचार मनात न आणणे. तंबाखू सोडणे, सॉरी, लौकरच तसा संकल्प करणे! ;) आपला, (संकल्पित) तात्या.
  • Log in or register to post comments

विकल्प

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/28/2009 - 12:06 नवीन
पर्याय ६ व ७ बाबत आम्हाला विकल्प द्यावा लागतो. बाकी आम्ही पाळतोच. ११ बाबत आमचे मत' घाणेरडे लोक आंघोळ करतात पण त्यांचा हेतु स्वच्छ असल्याने माफ.' १२ ला बुफे ही चांगली पद्धत आहे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा हे व्यंकटेश स्त्रोत्रातील वाक्य आठवते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

संकल्प,

हरकाम्या
Sun, 03/29/2009 - 01:28 नवीन
तुमचा ७ नंबरचा संकल्प मी गेले कित्येक वर्षॅ पाळतोय त्यामूळे माझे गुडघे आता राम म्हणायच्या बेतात आहेत त्याचे काय ??????????
  • Log in or register to post comments

खरच खुप सुंदर ...........

फक्त_ मोक्श
Sun, 03/29/2009 - 18:40 नवीन
खरच खुप सुंदर संकल्प ! नवीन नवलाइ नको मात्र . नेम करुया! संकल्प पार पाडण्यासाठी तुम्हा आम्हाला पर्मेश्वर शक्ति देवो ही च प्राथना व शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

खरच खुप सुंदर ...........

फक्त_ मोक्श
Sun, 03/29/2009 - 18:42 नवीन
खरच खुप सुंदर संकल्प ! नवीन नवलाइ नको मात्र . नेम करुया! संकल्प पार पाडण्यासाठी तुम्हा आम्हाला पर्मेश्वर शक्ति देवो ही च प्राथना व शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा