✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आय.सी.यू.---एक अनुभव,एक चिंतन!

व
वैशाली हसमनीस यांनी
Sun, 03/29/2009 - 15:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4946 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

आय सी यु

अभिज्ञ
Sun, 03/29/2009 - 16:23 नवीन
आय सी यु मधले अनुभव कथन आवडले. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

दूर्दम्य इच्छाशक्ती!

प्रमोद देव
Sun, 03/29/2009 - 16:36 नवीन
तुमच्या दूर्दम्य इच्छाशक्तीला सलाम! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

सहमत..

योगी९००
Sun, 03/29/2009 - 17:07 नवीन
मी पण हेच म्हणतो..की तुमच्या दूर्दम्य इच्छाशक्तीला सलाम! देव करो आणि अशी वेळ यापुढे आपणावर न येवो. बाकी अनुभव कथन छान जमले आहे. वाचताना थोडे धडधडतच होते. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

हेच म्हणते..

प्राजु
Tue, 03/31/2009 - 07:57 नवीन
तुमची दुर्दम्य शक्ती अफाट आहे. अशी वेळ पुन्हा कधीच येऊ नये. अनुभव कथन आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

अरे बापरे तीन वेळा आय सी यू!!

चतुरंग
Sun, 03/29/2009 - 17:11 नवीन
दुर्दम्य इच्छाशक्ती अभिनंदनीय आहे. तुमचे अनुभव आमच्याबरोबर वाटून घेतलेत म्हणून बरे वाटले. तुमचे ह्यापुढील आयुष्य आरोग्यपूर्ण राहू दे अशा शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments

तुमची

यशोधरा
Sun, 03/29/2009 - 17:26 नवीन
तुमची इच्छाशक्ती खरेच जोरदार आहे! यापुढील तुमचे आयुष्य आरोग्यपूर्ण राहो, ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सलाम!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/29/2009 - 17:29 नवीन
तुमची इच्छाशक्ती खरंच दुर्दम्य आहे. गुड बाय मि.अशोक.आता तुमच्यासाठी रडणे नाही. हे वाक्य वाचताना अंगावर काटा आला. एका अर्ध्या वयातील स्त्रीला नवरा अचानक गेल्यावर काय यातना होऊ शकतात हे चांगलेच माहित आहे. आणि असा काही निर्धार करताना ती स्त्री काय काय भावनिक आंदोलनातून गेली असेल याची कल्पना सुद्धा नाही करवत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

डोळ्यात पाणी आलं वाचून

लवंगी
Sun, 03/29/2009 - 18:16 नवीन
खरच , आई आपल्या बाळांसाठी किती खंबीर बनू शकते. यापुढील तुमचे आयुष्य आरोग्यपूर्ण राहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सलाम!!

विनायक पाचलग
Sun, 03/29/2009 - 22:09 नवीन
कथनाला आणि तुम्हाला मनापासुन सलाम बाकी ही परिस्थीती फार अवघड असते ,मी नववीत असताना माझी आजी दिड महिना आय सी यु त होती आणि माझ्या परिक्षा चालु होत्या तेव्हा काय वेळ आली होती माझे मला माहित आणी हो नंतर तिचे पायाचे ऑपरेशन झाले आणि मी घरी ड्रेसींग बघत होतो(पाय बर झाला )पण त्या दिवसापासुन ठरवले की आयुश्यात काहीही होइन पण डॉक्टर नाही स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तुमच्या इच्छाशक्तीला सलाम...

कुंदन
Sun, 03/29/2009 - 17:31 नवीन
यापुढील तुमचे आयुष्य आरोग्यपूर्ण राहो व पुन्हा कधीही तुमच्या वर आय सी यु मध्ये जाण्याची वेळ ना येवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना !!!
  • Log in or register to post comments

हेच

अनामिक
Sun, 03/29/2009 - 17:54 नवीन
हेच म्हणतो. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

+१

परिकथेतील राजकुमार
Sun, 03/29/2009 - 18:10 नवीन
सहमत. अगदी हेच म्हणतो. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

+२

अनिल हटेला
Mon, 03/30/2009 - 09:03 नवीन
असेच म्हणतो !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सहमत.. वाचू

भाग्यश्री
Tue, 03/31/2009 - 02:03 नवीन
सहमत.. वाचून काटा आला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

+१

शितल
Tue, 03/31/2009 - 07:26 नवीन
सहमत. तुम्ही ग्रेट आहात, खंबीर आहात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

वैशालिजी, जीयो अजारो साल!

संजय अभ्यंकर
Sun, 03/29/2009 - 21:46 नवीन
ईश्वर आपणास दीर्घायू देवो व सतत स्वस्थ ठेवो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

सचिन
Sun, 03/29/2009 - 23:09 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन !! तुम्ही जिंकलात !!
  • Log in or register to post comments

>>बोनस... अगद

सँडी
Mon, 03/30/2009 - 07:30 नवीन
>>बोनस... अगदी खरे! बोनस आयुष्य ही खरोखर देवाचीच देणगी! हे बोनस आयुष्यही खुप काही नविन शिकवतं... आपल्या आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

सलाम!

सुनील
Tue, 03/31/2009 - 08:31 नवीन
वैशालीताई, प्रतिक्रिया लिहायला शब्दच नाहीत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Tue, 03/31/2009 - 09:23 नवीन
निशब्द ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

असे आजारपण

पाषाणभेद
Tue, 03/31/2009 - 09:45 नवीन
असे आजारपण कुणाला नको. आपली प्रक्रुती चांगली राहो ही सदिच्छा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

त्रासदायक..

प्रभाकर पेठकर
Tue, 03/31/2009 - 09:54 नवीन
वैशाली, तुमचे इन्टेन्सिव्ह अनुभव वाचून हृदय धडधडायला लागले. मी सुद्धा आय्. सी. यू. चा एकदा ६ दिवस आणि एकदा १ दिवस असा अनुभव घेतला आहे. एकटेपणाची भावना, खरच आपला 'प्रवास' संपला की काय असे वाटणे, किती कामे उरली आहेत ह्याचा आढावा, ह्यातून बरे झाल्यास स्वतःत करावयाचे बदल अशा अनेकानेक विचारांची साथ आय्. सी. यू. त सोबतीला असते. हृदयाचे दुखणे म्हणजे मनावर ताण तणाव सगळ्यात जास्त. ह्या सर्वातून निभाऊन सुखरूप घरी परतलात हे वाचून हायसे वाटले. पुन्हा तुमच्यावर अशी वेळ न येवो ही इश्वर चरणी प्रार्थना. तुम्हास आयुरारोग्य चिंतितो. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments

प्रसंग..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/02/2009 - 12:17 नवीन
मावशी,सारे नकोसे प्रसंग परत डोळ्यापुढे उभे राहिले. तुला भरपूर आयुरारोग्य चिंतिते. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा