रसलिंबू कोंबडी !
पाककृती १: भरपूर रसलिंबू ( बेडेकरांची किंवा इतरही त्यासारखे) + चांगलं देशी मध यात कोंबडी १२ तास तरी भिजवून ठेवावी आणि भाजावी किंवा हलकेसे परतावी
पाककृती २:
साहित्य : लिंबाचा रस, चांगला देशी मध , लसणीचा अख्खा कांदा , मीठ, तांबड्या कोरड्या मिरची चे फ्लेक्स , साथ संगती साठी पातीचा कांदा , काकडी चे वेगवेगळे काप ,,
भरपूर लिबूरस+ मध + मीठ याचे मिश्रण करून घयावे , त्यात कोंबडी चे तुकडे १२ तास भिजवून ठेवावे ,
बनवण्याआधी थोडे तास त्यावर लसणीचा कांदा चित्रात दाखवल्याप्रमाणे यातील रसायनात कापून भिजवावा त्याचे तुकडे कोंबडी तुकड्यात चीर करून मध्ये खुपसून ठेवावे
शिजवणे:
आधी गरम लोखंडी तव्यावर लसूण तुकडे परतून घयावे , मग कोंबडी चे तुकडे परतावे
तवा अजून गरम करून त्यावर वरील रसायन एकदम ओतावे म्हणजे ते थोडे कॅरॅमलाईस होईल ...
ओव्हन च्या ट्रे मध्ये खाली थोडं पाणी घालून , नंतर जाळी वर् कोंबडी तुकडे ठेवावे आणि अलुमिनियम फॉईल ने झाकावे व १८०° वर साधारण ४० मिनिटे ओव्हन मध्ये ठेवावे
शिजल्यावर , अलुमिनियम फॉईल काढून अजून थोड्यवेल थोडे कोरडे होई पर्यंत ठवावे , त्याआधी ट्रे मधील जो घट्ट रस असेल तो वरून चमच्याने घालावा
साथ सांगत पेय:
लिंबानी सुरवात मॅरीनेट ची म्हणून मग अश्या ७ बोटॅनिकल मधून झिरपून तयार केलेलं अपेय ... ज्याचे नावात महाराष्ट्राच्या राजधानीला इंग्रजाने ठेवलेले जुने नाव आहे !
![IMG_7441[1]](https://live.staticflickr.com/65535/49654596506_82b7a3ae47.jpg)

वाचने
10800
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांगायचे राहिले
मस्त.
हेच म्हणतो.
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...साधं तंत्र
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझी आवडती रेसिपी...
रसलिंबू म्हणजे काय?
रसलिंबू म्हणजे काय?
रसलिंबू
कोंबडीचे प्रेत बारा तास तरी भिजवून ठेवायचे ?????
तुमची मळ्मळ जळ्जळ तुमच्या
In reply to कोंबडीचे प्रेत बारा तास तरी भिजवून ठेवायचे ????? by चित्रगुप्त
या प्रतिसादाची आठवण
In reply to कोंबडीचे प्रेत बारा तास तरी भिजवून ठेवायचे ????? by चित्रगुप्त
मांसाहाराची
साराभाई वर्सेस साराभाई