Skip to main content

ग्योझे (गोझे)

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 03/04/2020 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
ग्योझे (गोझे) अतिपूर्वेचं देशातील अजून एक पदार्थ... (भारतातील मोमो ... ) - उकडून दाखवल्याप्रमाणे किंवा थोड्या तेलात परतवून ( एकाच बाजू परतावी , झाकण ठेवावे म्हणजे शिजेल) - आतील साराने वेगवेगळी असतात , प्रॉन + लसूण, शाकाहारी, चिकन - सोबत सोया सॉस मध्ये तांबड्या मिर्चांचे तुकडे ( आज ताज नवहत्या म्हणून आलेले काप घातले) आणि आवडत असल्यास फिश सॉस घालावे - हिरवे दिसत आहे ती जपानी समुद्र शेवाळे.. हे ओले आहे आणि त्यात तीळ अँड तिळाचे तेल थोडे घातलेले IMG_7493[1] IMG_7495[1] IMG_7494[1]

वाचने 3462
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

तळलेले पाहिजे होतं हे, मास कशाचं आहे. ओळखीचं वाटत नाही. फोटो पाहून गेलो. पोच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उकडलेलं नसतील आवडत तर साधारण पणे अर्ध तळतात ( पॅन फ्राय ) पूर्ण तळता येतात पण ते जास्त कोरडे होतात .. अर्ध तालैलाने खालची बाजू खुसखुशीत पण झाकअन ठेवल्याने वरची बाजू मऊ असे छान लागते ( आवरण तांदळाचे असते ) यात झिंगे सारण होते.. आणि हिरवी गोष्ट समुद्री प्रवाळ चुकून म्हणलो... समुद्री वनस्पती "सी विड"

मस्त फोटो .. पाक्रु आवडली..