आज माझ्या घराजवळ कोरोनाचा रुग्ण सापडला. सदर इसम आफ्रिकेवरून आला होता. त्याला घरीच बंदिस्त राहण्याचा सल्ला विमानतळावर मिळाला होता व शिक्का ही मारला गेला होता. पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ही बातमी गुप्त ठेवायला सांगितली. तो गेले पाच ते सहा दिवस बाहेर जायला बंदी असूनही संपूर्ण परिसरात फिरत होता, अनेक मित्रांना भेटला, सतत फोनवर बोलत गल्लीतून फिरत होता, दुकानांमध्ये गेला. इ. इ.
आज त्याची टेस्ट झाली व त्याला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले. पोलीस व डॉक्टर येऊन त्याला घेऊन गेले.
मला ही घटना अतिशय संकुचित आणि स्वार्थी वाटते.
तो कितीजणांना कोरोनाचा प्रसाद देऊन गेला आहे हे कळेल लवकरच.....
अशा लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत असे वाटते.
मला प्रचंड संताप आला पण करणार काय?
आपल्या समोर मन मोकळे करतोय.
आशा घटना आणि प्रवृत्ती बद्दल आपले मत काय आहे?
वाचने
10574
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
विकार
फोन मुळे प्रसार होत नाही पण
In reply to विकार by शकु गोवेकर
हा माणुस अतिशय संकुचित आणि स्वार्थी आहे!
धन्यवाद
In reply to हा माणुस अतिशय संकुचित आणि स्वार्थी आहे! by अनिता
उत्तर कोरिया चे नियम अशा लोकांमुळेच लोकप्रिय आहेत
चालायचचं !
पोकळ बांबूचेदिले पाहिजेत....
आज पालिका वाले सर्वे करून
In reply to पोकळ बांबूचेदिले पाहिजेत.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१००० टक्के सहमत
ढिल्ला भारत देश ...
एक राहिले
In reply to ढिल्ला भारत देश ... by चौकटराजा
जीवनावश्यक बाबींसाठी बाहेर
In reply to एक राहिले by चौकटराजा
भाजीपाला काही जीवन आवश्यकता गोष्टीत येत नाही
In reply to जीवनावश्यक बाबींसाठी बाहेर by सूक्ष्मजीव
तंदुरुस्त राहण्यासाठी आणि
In reply to भाजीपाला काही जीवन आवश्यकता गोष्टीत येत नाही by Rajesh188
आज फळ ,भाज्या खाल्या की उद्या लगेच
In reply to तंदुरुस्त राहण्यासाठी आणि by सस्नेह
अशी वस्तू ती नसेल तर माणसाचा
In reply to भाजीपाला काही जीवन आवश्यकता गोष्टीत येत नाही by Rajesh188
" सूक्ष्मजीव "... छे क्षुद्रजीव
पाहिले आंतर राष्ट्रीय विमानसेवा बंद करायला हवी होती
+१०००
In reply to पाहिले आंतर राष्ट्रीय विमानसेवा बंद करायला हवी होती by Rajesh188
+१००
In reply to पाहिले आंतर राष्ट्रीय विमानसेवा बंद करायला हवी होती by Rajesh188
माझ्या मते सोशल डिस्टन्सिंग
मला वाटते आपला समाज अजुन या
In reply to माझ्या मते सोशल डिस्टन्सिंग by मराठी कथालेखक
असं काही नाही. स्वाईन प्लूची
In reply to मला वाटते आपला समाज अजुन या by सूक्ष्मजीव
१५ एप्रिल जवळ येईल