जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?
मागच्या वर्षात जागतिक स्तरावर जॉब लॉस आणि स्लो-डाउन पहावयास मिळाले असुन, चालु वर्षाची सुरुवात अमेरिकेने इराणच्या सुलेमानी यांना ठार करुन केलेली आहे !
मिडल इस्ट आणि तेल याकडे आता पहावे लागेल, तसेच जरी जालावर तज्ञ मंडळी इराण अमेरिका थेट युद्ध करण्याची शक्यता कमी आहे असे सांगत असले तरी वेळ आल्यास इराण Strait of Hormuz ब्लॉक करण्याचा न्यूक्लिअर पर्याय वापरेल का ?
हा मार्ग अत्यंत चिंचोळा मार्ग असुन रुंदीला फक्त २१ मैल आहे, या मार्गातुन मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइलची वाहतुक केली जाते. ती ठप्प केल्यास सगळं ठप्प !
मला अपेक्षित असलेला ब्लॅक स्वान इव्हेन्ट फेड रेपो रेट क्रायसिस सुरु असुनही घडला नाही आणि अजुन देखील फेड थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही !
Minutes of the Federal Open Market Committee [ 10–11, 2019 ]
While these purchases accumulated, the Desk continued to conduct regular repurchase agreement (repo) operations in order to maintain reserves at or above the level that prevailed in early September. Repos outstanding from these Desk operations totaled roughly $215 billion per day, consisting of both overnight and term operations.
या FOMC मिटिंगच्या आणि आधीच्या मिटिंग मध्ये २९ "बिझनेस" दिवसांचा फरक आहे.
म्हणजे २१५ * २९ = ६२३५.
याचा अर्थ फेड ने या कालावधीत अंदाजे ६.२३ ट्रिलियन डॉलर्स मार्केट मध्ये पंप केलेले आहेत... ट्रम्प तात्या आणि त्यांच्या बरोबर घडणार्या घटनांचा फायदा फेडला झाला आहे, कारण सर्व मिडिया अटेंशन फेडच्या उध्योगा ऐवजी ट्रम्प तात्यांनकडे वळले आहे किंवा वळवण्यात आलेले आहे.
जाता जाता :- Gold closes at nearly 7-year high

मदनबाण.....
आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-७ } ब्लॅक स्वान & गोल्ड रन ?वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे व्वा.. मी पयला
WTF
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mushkil Bada Yeh Pyaar Hai... :- Guptअपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Si Hai Raaten... :- GangsterBrexit + Corona
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haan Main Galat... :- Love Aaj Kalकरोना व्हायरस अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Khoye Khoye Rahe Teri... :- KalaakaarCOVID-19 अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RAHUL SUBRAMANIAN | LIVE IN BANGALORE | CROWD WORK (PART 1) RAHUL SUBRAMANIAN | LIVE IN BANGALORE | CROWD WORK (PART 2)भारतीय इले़क्ट्रॉनिक बाजारात याचे पडसाद
अॅमेझॉनवर फेस मास्कच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Mere Saamne... :- Darrमदनबाण यांची गाळीव रत्ने.
हा वायरस भारतात न पसरण्याचं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Mere Saamne... :- DarrCOVID-19 अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Virgin Mojito - Sainee Raj | Hindi Storytelling | Tape A Taleसोनभद्र
Covid-19 Pandemic Infects Stock Market... Beginning of the end !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंटबाणाजी, यावेळी सोने रेकॉर्ड
कोरोना
अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chain mujhe ab aaye na, tere bina jiya jaye na... :- Tera Chehraब्लड बाथ & मेल्ट डाउन... इट्स ए न्यू ब्लॅक मंडे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leelaबुल इज डेड अॅड बेअर रोअर्स लाउड...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amitabh Bachchan on Coronavirusगो करोना... करोना गो ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Go Corona - Trance | Mr. Ramdas Athawale | Vaibhav Londhe | Janhit mein JaariThe ticking time bomb...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Do You Love Me... :- Baaghi 3डॉलर रुपया विनिमयदर - ७५.०६
'आधीच उल्हास त्यात फाल्गुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Na Karo Corona virus ko Na Karo Stay Home Stay Safe Lead Indiaजॉनविक्क ने मागच्या धाग्यात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhuban Khushboo Deta Hai... :- Saajan Bina Suhagan (1978)मदनबाण,
डॉलर रुपया विनिमयदर - ७६.२२
@ वामनराव धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- On the floor baby Hit it hard baby Rock the party baby Pattoolengil podi... :- Love Action Dramaअपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raftaara... :- Luciferसध्या जैविक युद्ध चालू आहे का?
सध्या जैविक युद्ध चालू आहे का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अच्युतानन्तगोविन्द नामोच्चारण भेषजात्। नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।सत्यं सत्यं वदाम्यहम्
मुद्दे पटले ना मग झाल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खामोशियाँ ही बेहतर हैं लफ़्ज़ों से लोग रूठ जाते हैं !मनोरंजन
मदनबाणजी अहो ती बातमी मनोरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खामोशियाँ ही बेहतर हैं लफ़्ज़ों से लोग रूठ जाते हैं !.
अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- My Name Is Lakhan... :- Ram Lakhanतसं झालं तर मग चीनच महासत्ता
तसं झालं तर मग चीनच महासत्ता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- My Name Is Lakhan... :- Ram Lakhanभारत महासत्ता बनने अवघड आहे.
खरंय.
दहा वीस वर्षे तरी चांगला
चिना मधे इन्वेस्ट्मेन्ट करावि का मग ?
चिना मधे इन्वेस्ट्मेन्ट करावि
मदनबाण.....
आजची बदलेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Risingअथ कोरोना महात्म्य
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Devनुकत्याच तेलाच्या बाबतीत
नुकत्याच तेलाच्या बाबतीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naagin | Decibel | cover by The HUE | Desi Rockखरे तर !
काही लिंक्स् -
जागतिक महामंदी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mileचिनला धक्का
२०१८ मध्ये Battle of Portland
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek Din Teri Raahon Mein... :- Naqaab