फोटो टाकण्याबद्दल मी लेख लिहिला होता त्यात ज्या साईट्स दिल्या त्यातल्या काही १) बंद पडल्या / २) फ्री वर्शन बंद झाले ३) दुसऱ्या कुणी विकत घेतल्या.
फुकट स्टोरेज देऊन साईट चालवणे कठीण असते. फ्लिकर हे याहूचे होते ते आता दोन वेगळ्या कंपन्यांचे आहे. शिवाय १५ जीबी फ्रि स्टोरेज काढले. यापुढे बंदही होईल. तरी खटपट करण्यापेक्षा आताच्या साईट्सवर जाणे चांगले.
अ) ब्लॉगर
ब) फेसबुकच्या ग्रुपवर टाकणे. माझ्या अकाउंटला टाकलेले दोनशे उडालेत.
क) गुगल फोटोज.
ड) गूगल ड्राइव.
इ) post image dot com
फ) instagram
कसे केले?
१) एकेक फोटो Flickr site मध्ये उघडा, app मध्ये नाही.
२) मोबाईलमध्ये पाहात असल्यास डेस्कटॉप पेज करा. Important.
३)फोटोखाली चांदणी, शेअरिंग बाण, डाउनलोड बाण खुणा दिसतात त्यातून शेअरिंग बाणावर क्लिक केल्यावर चार पर्याय दिसतील.
४) share / embed code / email / BB code पैकी embed code घ्या.
५) एक लांबडा code दिसेल तो कॉपी करून नोटमध्ये पेस्ट करा. repairing साठी.
६)त्या code मध्ये <img src=" live. _ staticflickr https.....पासुन .jpg " दिसेल त्यामधली "https..ते..jpg". ही तुमची लिंक.
७) ही लिंक मिपासाठी किंवा इतर वेबसाईटवर चालते.
८) फोटो डाइलॉग बॉक्समध्ये वरील लिंक, width = 80% टाकणे, height = हे blank ठेवा., alt = फोटो १/२/३ वगैरे.
बघा करून.
(((सूचना :- embed code जसा आहे तसा कॉपी पेस्ट करून मिपावर टाकल्यास एक भला मोठ्ठा फोटो पेजला झाकून टाकून उमटेल.!!)))
प्रतिक्रिया
काय जमेना .
काय जमेना .. मदत करा कृपया जाणकार मंडळी
(No subject)
सदरच्या संचयिकेत ९ प्रचि आहेत
सदरच्या संचयिकेत ९ प्रचि आहेत, त्यांच्या प्रचिंची लिंक लोकेशन मिळत नाहीय !
हे दोन धागे पहा, त्यानुसार
हे दोन धागे पहा, त्यानुसार करा :
तुम्ही फ्लिकरमधून कॉपी करून
मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
फोटो टाकण्याबद्दल मी लेख
फोटो टाकण्याबद्दल मी लेख लिहिला होता त्यात ज्या साईट्स दिल्या त्यातल्या काही १) बंद पडल्या / २) फ्री वर्शन बंद झाले ३) दुसऱ्या कुणी विकत घेतल्या.
फुकट स्टोरेज देऊन साईट चालवणे कठीण असते. फ्लिकर हे याहूचे होते ते आता दोन वेगळ्या कंपन्यांचे आहे. शिवाय १५ जीबी फ्रि स्टोरेज काढले. यापुढे बंदही होईल. तरी खटपट करण्यापेक्षा आताच्या साईट्सवर जाणे चांगले.
अ) ब्लॉगर
ब) फेसबुकच्या ग्रुपवर टाकणे. माझ्या अकाउंटला टाकलेले दोनशे उडालेत.
क) गुगल फोटोज.
ड) गूगल ड्राइव.
इ) post image dot com
फ) instagram
Digital जमाना बदलत आहे.
त
हा दुसरा फोटो काढला त्यातून
हा दुसरा फोटो काढला त्यातून
चित्र उपलब्ध नाही
कसे केले?
कसे केले?
१) एकेक फोटो Flickr site मध्ये उघडा, app मध्ये नाही.
२) मोबाईलमध्ये पाहात असल्यास डेस्कटॉप पेज करा. Important.
३)फोटोखाली चांदणी, शेअरिंग बाण, डाउनलोड बाण खुणा दिसतात त्यातून शेअरिंग बाणावर क्लिक केल्यावर चार पर्याय दिसतील.
४) share / embed code / email / BB code पैकी embed code घ्या.
५) एक लांबडा code दिसेल तो कॉपी करून नोटमध्ये पेस्ट करा. repairing साठी.
६)त्या code मध्ये <img src=" live. _ staticflickr https.....पासुन .jpg " दिसेल त्यामधली "https..ते..jpg". ही तुमची लिंक.
७) ही लिंक मिपासाठी किंवा इतर वेबसाईटवर चालते.
८) फोटो डाइलॉग बॉक्समध्ये वरील लिंक, width = 80% टाकणे, height = हे blank ठेवा., alt = फोटो १/२/३ वगैरे.
बघा करून.
(((सूचना :- embed code जसा आहे तसा कॉपी पेस्ट करून मिपावर टाकल्यास एक भला मोठ्ठा फोटो पेजला झाकून टाकून उमटेल.!!)))
धन्यवाद फोटू अपलोड बद्दल बघू
धन्यवाद फोटू अपलोड बद्दल बघू हे जमतंय का ते
भटकंती तील चित्र शब्द
१) कडक "कोपी लुवाक" एक वेळ सोनं घेणं परवडेल! https://www.flickr.com/photos/187006410@N08/49528697693/in/dateposted-p…
२) रिमोट असावा तर असा ( म्हणजे आपली "तशरीफ राखिये " अशी विनंती पाहुण्याला कार्याला नकोच याची चातक लागली कि तो आपसूकच ठेवेल, तशरीफ, आपली !)चित्र उपलब्ध नाही
या फ्लिकरवरती आता फत १०००
या फ्लिकरवरती आता फत १००० फोटो मर्यादा फ्री वर्शनमध्ये आहे.
त्या पेक्षा गुगलफोटोज वर सोपं
त्या पेक्षा गुगलफोटोज वर सोपं आहे.
(मी मदत धागा दिलेला आहेच वर)
हो. पण फ्लिकरचाच कोड हवा होता
हो. पण फ्लिकरचाच कोड हवा होता तो दिला.