Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आपला अभिजित on Fri, 03/27/2009 - 17:38
  • Log in or register to post comments
  • 3668 views

प्रतिक्रिया

Submitted by लिखाळ on Fri, 03/27/2009 - 17:48

Permalink

अनुभवातून

अनुभवातून मिळालेली शिकवण चांगली. तुमच्या मुलीलाही वडिलांनी अचानक उठून केलेला पाक-प्रयोग खाण्यासारखा नसतो अशी शिकवण दिलीत :) अश्या वेळेला जालावरच्या पाकृंचा आधार घेतला असतात तर.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/27/2009 - 17:48

Permalink

मस्तचे रे

मस्तचे रे अभिजितदा नेहमी सारखेच खुसखुशीत लेखन. दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! हे शॉल्लीडच ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 03/27/2009 - 17:57

Permalink

मस्त.

स्वयंपाक करणे ही देखिल एक कला आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 03/27/2009 - 17:57

Permalink

सुविचार

नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! षटकार!!! निष्कर्ष फर्मास.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/27/2009 - 18:10

Permalink

दीपिका

दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! फारच भारी! किस्सा आवडला. बाकिच्यांनाही शिकता येइल यातून.;) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 03/27/2009 - 18:27

Permalink

भारी किस्सा

पण अश्यावेळी तरी मिपाचा पाकृ विभाग नाही वापरायचा तर कधी रे मित्रा :-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/27/2009 - 19:23

Permalink

नेहमीचं

नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! आणि 3. सहधर्मचारिणीनं केलेल्या (कशाही) स्वयंपाकाला कुठल्याही प्रकारे नावे ठेवण्याचा आपल्याला अधिकार राहिलेला नाही! ही दोन वाक्यं एकदमच आवडून गेली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Fri, 03/27/2009 - 19:41

Permalink

+१

प्राजुशी सहमत! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Fri, 03/27/2009 - 20:25

Permalink

......दीपिका पदुकोनला.....

:-)). खिर नाहि तर नाहि, हा किस्सा मात्र मस्त जमलाय!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 03/27/2009 - 20:41

Permalink

खीरीची गोष्ट..:)

मी खीर खाल्ली तर बुड घागरी...:) गोष्ट आवडली, मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Fri, 03/27/2009 - 20:45

Permalink

गोष्ट

गोष्ट आवडली, मस्त! असेच म्हणते. पुढील प्रयोगास शुभेच्छा! (तुमच्या घरच्यांना ;)) (ह.घ्या) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 03/27/2009 - 21:06

Permalink

खिरीची गोष्ट आवडली अभिजित!

तुमची कन्या धाडसी आहे!! :D चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 03/27/2009 - 21:39

Permalink

अजुन एक आयडिया

अगोदर शिरा तयार करायचा. नंतर त्यात दुध घालून शिरा पातळ केल्यास खीर तयार होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 03/27/2009 - 22:17

Permalink

हेहे

हेहे मस्तंच !! फोटो का नाही काढलात?! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Sat, 03/28/2009 - 02:00

Permalink

मस्तं रे

मस्तं रे अभिजित दा.... किस्सा आवडला! -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 03/28/2009 - 02:07

Permalink

हा हा

खीर बिघडली तरी कथेची पाकृ मस्तच जमली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Sat, 03/28/2009 - 15:59

Permalink

धन्यवाद!

बेचव खिरीचा लेख चवदार असल्याची (तोंडफाट) स्तुती केल्याबद्दल धन्यवाद! आता मला अधिकाधिक पाक्प्रयोग करून त्यावर वेगवेगळ्या धाग्यांच्या चवडी रचायलाही हुरूप येइल! बाकी, पाकक्रुती बघून बिघून प्रयोग करण्याचा (भोचक) सल्ला झेपला नाही. स्वत:च्या कल्पनाशक्तीवर, प्रतिभेवर आणि पाककौशल्यावर विश्वास ठेवून पदार्थ (बि)घडवण्यात जी मजा आहे, ती कशातच नाही!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on Sat, 03/28/2009 - 17:41

In reply to धन्यवाद! by आपला अभिजित

Permalink

पुप्रशु...

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com