लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 27/03/2009 15:09 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: संस्कृती लेखनप्रकार सद्भावना शुभेच्छा वाचने 9696 प्रतिक्रिया 16 प्रतिक्रिया धन्यवाद सूहास (verified= न पडताळणी केलेला) शुक्रवार, 27/03/2009 15:13 ह्या फोटुतल्या मातोश्री कोण ??? सुहास.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सध्याच्या नितिन थत्ते शुक्रवार, 27/03/2009 15:59 In reply to धन्यवाद by सूहास (verified= न पडताळणी केलेला) त्या तुमच्या आमच्या 'सध्या'च्या वहिनी (म्हणजे अनुष्कावहिनी उर्फ तात्यी) आहेत. खराटा (रंग माझा वेगळा) तात्यी? बिपिन कार्यकर्ते शुक्रवार, 27/03/2009 16:08 In reply to सध्याच्या by नितिन थत्ते तात्यी? :( =)) बिपिन कार्यकर्ते गुढि राजा शुक्रवार, 27/03/2009 15:15 तात्यांनि गुढि उभारलि वाटते!!!!! सुंदर!!! बिपिन कार्यकर्ते शुक्रवार, 27/03/2009 15:16 अतिशय सुंदर शुभेच्छा!!! :) अश्याच शुभेच्छा सगळ्यांनाच मिळो!!! ;) बिपिन कार्यकर्ते +१ परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 27/03/2009 16:32 In reply to सुंदर!!! by बिपिन कार्यकर्ते सहमत ! ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य शुभेच्छा अदित्य शुक्रवार, 27/03/2009 15:21 आपणा सर्वाना नविन वर्षाच्या शुभेचछा. फोटो मात्र झक्कास्स . सुन्दर आहे शैलेश देशमुख शुक्रवार, 27/03/2009 15:41 सुन्दर आहे नव मृगनयनी शुक्रवार, 27/03/2009 16:14 In reply to सुन्दर आहे by शैलेश देशमुख नव वर्षाभिनन्दन! गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली शुक्रवार, 27/03/2009 17:22 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली http://chakali.blogspot.com व्वा! व्वा! विसोबा खेचर शुक्रवार, 27/03/2009 17:33 In reply to सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! by चकली व्वा! व्वा! :) नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) अनामिका शुक्रवार, 27/03/2009 17:39 समस्त मिपाकरांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) चैत्राचा महिना आला.. मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला.. दिवस तो शुभमुहुर्ताचा, गुढी उभारुन मान उंचवण्याचा.. आता सारी मंडळी.. धुलवडीच्या नशेतून बाहेर आली.. नववर्षाची कशी जय्यत तयारी सुरु झाली.. सजायला लागली मंदीरे सजायला लागली घरे.. भिंतीवरी घराच्या चढवु लागली.. रंगरंगोटीची नव नवीन थरे.. साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून खरेदीचा बेत आखू लागले.. फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले.. आता सुरू झाली गुढीची तयारी तीला नेसवली साडी नवारी.. नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची.. मान उंचावुन सांगते ती गाथा शूरविरांची... चला गुळ खोबरं वाटूया.. गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया.. ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया.. ----आंतरजालावरुन साभार-- "अनामिका" शुभेच्छा घाटावरचे भट शुक्रवार, 27/03/2009 17:57 सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - भटोबा शुभेच्छा क्रान्ति शुक्रवार, 27/03/2009 19:35 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छांच्या सोबत चकलीची श्रीखन्डपुरी खूप आवडली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} सर्व यशोधरा शुक्रवार, 27/03/2009 21:09 सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! गुढीपाडव्याच्या मन्गलमय मृगनयनी शनिवार, 02/04/2011 16:00 In reply to सर्व by यशोधरा गुढीपाडव्याच्या मन्गलमय शुभेच्छा! :)
धन्यवाद सूहास (verified= न पडताळणी केलेला) शुक्रवार, 27/03/2009 15:13 ह्या फोटुतल्या मातोश्री कोण ??? सुहास.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
सध्याच्या नितिन थत्ते शुक्रवार, 27/03/2009 15:59 In reply to धन्यवाद by सूहास (verified= न पडताळणी केलेला) त्या तुमच्या आमच्या 'सध्या'च्या वहिनी (म्हणजे अनुष्कावहिनी उर्फ तात्यी) आहेत. खराटा (रंग माझा वेगळा)
तात्यी? बिपिन कार्यकर्ते शुक्रवार, 27/03/2009 16:08 In reply to सध्याच्या by नितिन थत्ते तात्यी? :( =)) बिपिन कार्यकर्ते
सुंदर!!! बिपिन कार्यकर्ते शुक्रवार, 27/03/2009 15:16 अतिशय सुंदर शुभेच्छा!!! :) अश्याच शुभेच्छा सगळ्यांनाच मिळो!!! ;) बिपिन कार्यकर्ते
+१ परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 27/03/2009 16:32 In reply to सुंदर!!! by बिपिन कार्यकर्ते सहमत ! ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
शुभेच्छा अदित्य शुक्रवार, 27/03/2009 15:21 आपणा सर्वाना नविन वर्षाच्या शुभेचछा. फोटो मात्र झक्कास्स .
नव मृगनयनी शुक्रवार, 27/03/2009 16:14 In reply to सुन्दर आहे by शैलेश देशमुख नव वर्षाभिनन्दन! गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली शुक्रवार, 27/03/2009 17:22 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली http://chakali.blogspot.com
व्वा! व्वा! विसोबा खेचर शुक्रवार, 27/03/2009 17:33 In reply to सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! by चकली व्वा! व्वा! :)
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) अनामिका शुक्रवार, 27/03/2009 17:39 समस्त मिपाकरांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) चैत्राचा महिना आला.. मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला.. दिवस तो शुभमुहुर्ताचा, गुढी उभारुन मान उंचवण्याचा.. आता सारी मंडळी.. धुलवडीच्या नशेतून बाहेर आली.. नववर्षाची कशी जय्यत तयारी सुरु झाली.. सजायला लागली मंदीरे सजायला लागली घरे.. भिंतीवरी घराच्या चढवु लागली.. रंगरंगोटीची नव नवीन थरे.. साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून खरेदीचा बेत आखू लागले.. फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले.. आता सुरू झाली गुढीची तयारी तीला नेसवली साडी नवारी.. नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची.. मान उंचावुन सांगते ती गाथा शूरविरांची... चला गुळ खोबरं वाटूया.. गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया.. ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया.. ----आंतरजालावरुन साभार-- "अनामिका"
शुभेच्छा घाटावरचे भट शुक्रवार, 27/03/2009 17:57 सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - भटोबा
शुभेच्छा क्रान्ति शुक्रवार, 27/03/2009 19:35 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छांच्या सोबत चकलीची श्रीखन्डपुरी खूप आवडली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
सर्व यशोधरा शुक्रवार, 27/03/2009 21:09 सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गुढीपाडव्याच्या मन्गलमय मृगनयनी शनिवार, 02/04/2011 16:00 In reply to सर्व by यशोधरा गुढीपाडव्याच्या मन्गलमय शुभेच्छा! :)
प्रतिक्रिया
धन्यवाद
सध्याच्या
In reply to धन्यवाद by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
तात्यी?
In reply to सध्याच्या by नितिन थत्ते
गुढि
सुंदर!!!
+१
In reply to सुंदर!!! by बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा
सुन्दर आहे
नव
In reply to सुन्दर आहे by शैलेश देशमुख
सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
व्वा! व्वा!
In reply to सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! by चकली
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
शुभेच्छा
शुभेच्छा
सर्व
गुढीपाडव्याच्या मन्गलमय
In reply to सर्व by यशोधरा