आभारी आहे मित्रा , ह्यावरून मी डिजिटल चित्रे (संदिप चित्रे ह्यांच्या शी काहीही संबंध णाही, नाय तर " उगाच खोचक" प्ररिक्रिया वाटेल कोणाला ) अधिकाधिक उत्तम बणवण्याचा प्रयत्न करेल ..
भटांना एक विणंती , चित्रा मधे काय कमी आहे ते जरा विस्कटून सांगावे , पुढील वेळेस सुधारणा करण्यात येईल ..
जसे उगाच अलंकारीक शब्द वापरलेत ? की स्कॅन करून लावलंय ? की बोर झालं चित्र वाचताना ?
(करमणून करणारी चित्र काढ , असं सुचवायचंय का ? ;)
- टारझन भट
परा सुटलाय :))
भटोबा, टार्या आणि परा यांच्या मताशी सहमत (म्हणजे नक्की काय ते कोण जाणे !!)
टार्या चित्रे बाळबोध वाटली. सुधारणेला वाव आहे :)
आवडले नाही अशी प्रतिक्रिया द्यायची असेल तर 'प्रतिक्रिया क्रमांक ४०अ' वगैरे अशी काही भानगड असते का/चालू करावी का? :)
-- लिखाळ.
डाकू ससांक हा इतका गुटगुटीत आणि गोंडस वाटतो आहे की त्याच्याबरोबर लहान मुलं खेळायला जातील!
त्याच्या गालावर तीळ काढण्याचा तुझा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे (खरं तर ती तीट वाटते आहे नजर लागू नये म्हणून लावलेली ;) )!
(खुद के साथ बातां : हा माणूस टार्याशेजारी बसलाच कसा? बहुतेक त्याला शिक्षा दिली असावी!! ;) )
चतुरंग
ह्म्म्म... चित्रं बरी आहेत..
(बोरींग वाटली नाहीत, फक्त डाकू ससांक जाम क्युट आलाय आणि ते पाण्यात लाल काय तरंगतंय ते नाही कळले..
बाकी तू चांगला चित्रं काढू शकशील म्हणून हो इतकं सांगतीय!! ;) =)) )
एनीवेज मजा करतेय....
चित्रं आवडली!
दुसरं जास्त!
र्टार्या... ते नारळाच्या झाडाचं चित्र छाण आहे.
केशरी "सूर्य", निळा समुद्र, हिरवी झाडे ( बेटावरच्या की खाडीवरच्या टेकडीवरची....)... खरच सुपिरियरली पेन्टली आहेत.! ;)
:)
पण... तो डाकु-- मित्र --'ससांक' चा चेहरा असा "इमोसनल अत्याचार" झाल्यासारखा का वाटत आहे?
किन्वा "मगन खुजबळ"दाढी वाढवुन ... पुन्हा शिवसेनेत दाखल होऊन ...जुन्या आठवणींनी त्यांचे डोळे डबडबून गेलेत की काय... असा क्शणिक भास होतो...
:)
_______________
असो... बाकी तुझी "पेन्टिन्ग-कला" खरोखर वाखाणण्याजोगी आहे...
चालू द्या........
हळूहळू नव्या "बौस"ला आपलेसे करून... त्यालाही या नादाला लावा.......
:) :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
अर्धे प्रतिसाद स्वताच वेगवेगळे आयडि काढून टाकले आहेत.
जवळ कुठलाही पुरावा नसतांना टारझन यांच्यावर आरोप करणार्या सुशीलचा आयडी त्वरीत ब्लॉक करण्यात आला आहे!
तात्या.
प्रतिक्रिया
मस्त
वा
भारी आहे रे
लै भारी रे
टार्या
आभारी आहे
आणी हो दि
परा सुटलाय
सहिच रे
छान..
टा-या लै भारी रे !!!
टार्या, नवीन कंपनीत तरी सुधारशील असे वाटले होते!
मस्त!
हा माणूस टार्याशेजारी बसलाच कसा?बहुतेक त्याला शिक्षा दिली असावी
छान चित्र
ह्म्म्म...
>> पाण्यात
तारे जमिन पे.....
ग्रेट!!! MS Paint
अरे वा!!
लयि भारि चित्र आहे
र्टार्या..
सही !
टार्या, दो
असुया
सहमत ....
झ्याक!!!
फाल्तू
अर्धे
मायक्रोसॉ