मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी पुसतकाचा group Edison NJ

Nishantbhau · · काथ्याकूट
नमसकार मी Edison NJ इथे राहतो या area मधे मराठी book club आहे का, जीथे एकमेकां चा पुसतका ची देवानघेवाण करता येते

वाचने 4430 वाचनखूण प्रतिक्रिया 5

भुजंग पाटील Tue, 12/31/2019 - 08:01
आपण मराठी विश्वचे सभासद असाल (अथवा सभासदत्व घ्यायला तयार असाल) तर त्यांच्या लायब्ररीतून रविवारी पुस्तके घेवू शकता. एडिसन पासून २० मिनीट्स (१३ मैल) आहे. https://marathivishwa.org/usha-r-sao-library/