नमस्कार मित्रांनो - मदत हवी आहे !! जानेवारी 10-18 युरोपात दौरा आहे. जानेवारी 12-15 ऑफिसचा event म्युनिक मध्ये.
मी आणि माझा मित्र दोघे सोबत आहोत. दोघेही शाकाहारी.
कृपया राहण्यासाठी/खाण्यासाठी स्वस्त-मस्त जागा आणि फिरण्याची ठिकाणं कळवा. रूपरेषा खालील प्रमाणे
10 मुंबईहुन ऍमस्टर्डम
11 जानेवारी - ऍमस्टर्डम फिरू शकतो
12 -15 म्युनिक मध्ये ऑफिसचा event
15 ला म्युनिकहुन व्हिएन्नाला येणार. बस कि ट्रेन कळवा ?
16 आणि 17 जानेवारीला व्हिएन्ना फिरू शकतो.
धन्यवाद !!
वाचने
5734
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्युनिक वरून व्हिएन्ना ला
धन्यवाद
In reply to म्युनिक वरून व्हिएन्ना ला by mrcoolguynice
Calling. ..सुहास म्हात्रे. ..
म्युनिकहून प्रागला जा. वाटेत
धन्यवाद!! परतीचा प्रवास
In reply to म्युनिकहून प्रागला जा. वाटेत by गवि
प्रवासवर्णन नक्की टाका
धन्यवाद!
In reply to प्रवासवर्णन नक्की टाका by शा वि कु
व्हिएन्ना अतिशय सुंदर आहे. २