Skip to main content

नववर्षाच्या शुभेच्छा!!

लेखक जयेश माधव यांनी शुक्रवार, 27/03/2009 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मि.पा.करा॑ना गुढीपाडव्याच्या मनापासुन शुभेच्छा!! जयेश माधव
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2233
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!! - पाषाणभेद

गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

गुढी पाडव्याच्या पेश्शल शुभेच्चा!! उंच उंच गुढी उभी करा ;)

सर्वांना शुभेच्छा! :)

हॅलो जयेश, तुला ही नव वर्षाच्या शुभेच्छा! मी अजुन खरडवहीत लिहु शकत नाही म्हणुन अशा प्रकारे हॅलो करतोय. :)