मराठा साम्राज्य काही प्रश्न
मराठा साम्राज्य काही प्रश्न ( येथे मराठा हा शब्द जात वाचक नसून मराठा समूह म्हणून आहे .. हो नाहीतर सध्याचं "राजकीय" वातवरणात भलतेच वाद निर्माण व्हायचे !)
६ तारखेला पानिपत प्रदर्शित होईल आणि त्या निमित्ताने काही प्रश्न मनात होते बरेच दिवस .. कोणी मिपाकर यात माहितगार असेल तर ते उहापोह करतील अशी अपेक्षा
- बाजीरावापासून अनेक मोहीम आखलेल्या पेशव्यानां हे कसे कळले नाही कि सेनेबरोबर बाकी कुटुंब पाठवू नये , "जातेच आहे सेना तर बरोबर जाऊन तीर्थयात्रा पण होईल" या दबावाला ते कसे काय मानते झाले ? तयार झाले?
- या आणि आधीचया मोहिमांमध्ये ( अगदी बाजीरावापासूनच्या) अनेक सरदार आणि स्वतः पेशवे कुटुंब प्रत्यक्षात रणगांवर दिसतात पण सातारा किंवा कोल्हापूर गादीचे वंशज कुठे पुढाकाराने असल्याचा उल्लेख दिलेत नाही? असे का? कारण वंशज व्ययाने लहान होते म्हणून कि दुसरे काही कारण ?)
- उत्तरेतील ( आणि दक्षिणेतील पण) हिंदू राजांनी मराठ्यांना साथ केलेली दिसत नाही? बुंदेलखंड चा इतिहास नयेत असून सुद्धा! याला काय कारण? हे कारण असू शकते का कि, अनेक वर्षे उत्तरेतील हिंदू जनता मरठयांना "लुटेरू" म्हणून संजयची आणि त्याला मराठेच ( समूह) जबाबदार होते कारण ते तिथे कायमचे राहिले नाहीत, यायचे सत्ता स्थापित कायचे आणि कर लावून निघून जायचे?
पण मग हे कसे कि शिंदे, होळकर आणि गायकवाड मुखय मराठी भूमी पासून थोडे दूर कायमचे राहिले कि? का ते नंतर च्या काळात?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमच्या 3 ही शंका रास्त आहेत....
- बाजीरावापासून अनेक मोहीम
राजे जसे स्वतः युद्धावर
या आणि आधीचया मोहिमांमध्ये (
किती वेळा वंशज आघाडीवर होते आणि ते मोगलां
उत्तरेतील ( आणि दक्षिणेतील पण
शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्टार्टअप होते
२५%
छत्रपती शिवाजी महाराजांचे
यथामति उत्तरं
अटके पार झेंडे
संतापजनक?
+1
भारतात कोणता राजा स्वतः तलवार
काही इतिहासकार बुणगे आणि
थोडीशी माहिती
पाहिला पानिपत पाहिला