हा दुवा पहा... http://www.youtube.com/watch?v=eJnM6eKT3OI ... तळपायाची मस्तकात जाते... २००८ या एका वर्षात ६० पेक्षा जास्त स्फोट झाले.. दिल्ली , मुंबई , जयपुर , वारणसी , हैद्राबाद , अहमदाबाद , बेंगलोर एक शहर बाकी नाही सोडले.. कसाबने उरली-सुरली लक्तरे वेशीवर टांगली...सकाळी जसे बाहेर पडू तसेच संध्याकाळी घरी परत येऊ अशी खात्रि नाही देता येत आता ... आपले तरुण तुर्क नेते अजून कशाची वाट बघतायत कोण जाणे... सगळे मंत्री-संत्री प्रत्यक्ष्-अप्रत्यक्ष नाव न घेता दम देण्यात मग्न आहेत.. तिकडे पाक मधले साधे पत्रकार सुद्धा उघड-उघड जाहिरपणे भारताला संपवण्याची भाषा करतात...
------
याच पाकड्याने सध्या चर्चेत असलेली बाळासाहेबांची निंदा करणारी चित्रफीत बनवली आहे . ( http://www.youtube.com/watch?v=FgQCcqp_PrE ) . . सर्व मिपाकरांना विनंति की हा video ' inappropriate' अशा flag करावा ..
आपल्या पैकी अनेकांचे बाळासाहेबांशी वैचारिक - राजकिय मतभेद असतीलही पण कुणा पाकड्याने अशी चित्रफीत बनवावी आणि आपण गप बघत बसावे काय ?
वाचने
5420
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी केले Flag
आताच केला
कारण
अयोग्य चा झेंडा लावला
अतिरेकी
In reply to अयोग्य चा झेंडा लावला by सौमित्र
एक्झॅक्टली
बरोबर
In reply to एक्झॅक्टली by सौमित्र
>>
सेना
नक्कीच
यु मेड माय डे सर!
पाकड्या पत्रकाराचा कॉमेडी शो
In reply to यु मेड माय डे सर! by एक
पाकडे साले ..
inappropriate flag केला आहे...लि॑क बद्द्ल धन्यवाद
आत्ताच
झक्कास...
येस्स!
पाकडे,