✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नववर्षाच्या शुभेच्छा आणि एका नविन उपक्रमाची सुरुवात.

र
रामदास यांनी
गुरुवार, 03/26/2009 - 20:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6177 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

ठ्ठ्यॉ....!

प्राजु
गुरुवार, 03/26/2009 - 21:04 नवीन
भन्नाट! ज ह ब ह रा हा ट...! दुसरं एकदम फुल्टू..! राजे,.... लिहा आता आणखी एक अधुरी प्रेम कहाणी.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

स्टॉक रेडी

दशानन
Fri, 03/27/2009 - 11:42 नवीन
स्टॉक रेडी आहे.. फक्त माल पब्लिकसाठी ओपन करायचा आहे... जरा मुहुर्त पाहतो आहे ;) बाकी, रामदास काका ! लै भारी बॉ =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

राजे या

सँडी
गुरुवार, 03/26/2009 - 21:07 नवीन
=)) राजे या रिंगणात! ;)
  • Log in or register to post comments

सह्ही..

शितल
गुरुवार, 03/26/2009 - 21:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments

दुसरे

निखिल देशपांडे
गुरुवार, 03/26/2009 - 21:52 नवीन
दुसरे व्यंगचित्र मस्तच आले आहे. राजे काय उत्तर देत आहेत ते बघु आता....
  • Log in or register to post comments

राजे काय

विजुभाऊ
गुरुवार, 03/26/2009 - 21:56 नवीन
राजे काय उत्तर देणार. खरे तर राजेंच्या पायाच्या जागी चाके हवी होती चित्रात आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments

रामदासमाम

विसोबा खेचर
Fri, 03/27/2009 - 01:01 नवीन
रामदासमामा, व्यंगचित्रे क्लासच आहेत! :) संपादक या प्रयोगाला परवानगी देतील किंवा नाही हे मला माहीती नाही.प्रायोगीक तत्वावर परवानगी द्यावी अशी विनंती. ओक्के सर! :) आपला, (संपादक) तात्या.
  • Log in or register to post comments

झकास!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/27/2009 - 01:06 नवीन
एकदम झकास उपक्रम आहे हा. येऊ द्या अजून एकाहून एक मस्त फटाके... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

प्रयोग

सहज
Fri, 03/27/2009 - 06:23 नवीन
प्रयोग क्लासच आहे. अर्थात प्रताधिकार, नियमात धरुन जे जमेल तसे. बघायला नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/27/2009 - 17:11 नवीन
ज ह ब र्‍या आहे उपक्रम. अवांतर :- उंची वाढवा बॉ तुम्ही आता राजे... ;) परा तेंडुलकर ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा