शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ?
२४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात.
सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण..
शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ?
सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ?
३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे
याद्या
85756
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
थोडक्यात काय
In reply to काल पर्वा पर्यंत लोकांच्या by सुबोध खरे
सर्वांच्याच पितळी दरवाजांवर, गोमा गणेश द्वारपाल !
*अॅपच्या माध्यमातून
In reply to सर्वांच्याच पितळी दरवाजांवर, गोमा गणेश द्वारपाल ! by माहितगार
मग evm सारखे अँप ह्यॅक झाले
In reply to *अॅपच्या माध्यमातून by माहितगार
Although I agree with all
In reply to सर्वांच्याच पितळी दरवाजांवर, गोमा गणेश द्वारपाल ! by माहितगार
हमाम में सब नंगे !!!!
अजूनही रामाची सीता कोण ?
In reply to हमाम में सब नंगे !!!! by स्मिता दत्ता
https://youtu.be/CLUzgIURz24
म्हणा मम
"शरद पवार कॉन्स्पिरसी थेअरी चे अजून एक उदाहरण
: D मी शरद पवार यांचा पंखा नाही
In reply to "शरद पवार कॉन्स्पिरसी थेअरी चे अजून एक उदाहरण by चौकस२१२
सरळ भाजपशी हात मिळवणी करून
In reply to "शरद पवार कॉन्स्पिरसी थेअरी चे अजून एक उदाहरण by चौकस२१२
माझ्यासारखे मत असलेला पहिला
In reply to सरळ भाजपशी हात मिळवणी करून by श्रिपाद पणशिकर
ती खेळी २०१४ होती ,एक तर
In reply to "शरद पवार कॉन्स्पिरसी थेअरी चे अजून एक उदाहरण by चौकस२१२
एकाला शिवसेनेचि नेहमी ची कटकट
ओ जानराव
In reply to एकाला शिवसेनेचि नेहमी ची कटकट by जॉनविक्क
अमित शहांना ते हवंय
In reply to ओ जानराव by श्रिपाद पणशिकर
लला = लखलाभ
महाराष्ट्र छोडो मध्यप्रदेश
एक सर्व साधारण प्रश्न
Just look at the Arguments &
श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या
ह्या नात्याचा उल्लेख
In reply to श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या by सुबोध खरे
श्री अजित पवार हे काही केल्या
In reply to ह्या नात्याचा उल्लेख by श्रिपाद पणशिकर
किळस
In reply to श्री अजित पवार हे काही केल्या by सुबोध खरे
हे नाते ठाऊक आहे.
In reply to श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या by सुबोध खरे
आपण सगळयांनी ऐकावे असे
गुजराल ह्यानि काय केले?
In reply to आपण सगळयांनी ऐकावे असे by श्रिपाद पणशिकर
https://www.esakal.com/mumbai
अवघड आहे, हे होणारच होते,
In reply to https://www.esakal.com/mumbai by हस्तर
भूकंप की घासाघीसमूल्य
In reply to https://www.esakal.com/mumbai by हस्तर
मला असे वाटतेय सिचन
औट घटकेचे एक राज्य पाय उतार
पडताळून
:D पुन्हा यायची घाई
In reply to पडताळून by चौकस२१२
विचित्र विजय
अजूनही रामाची सीता कोण हा प्रश्न असेल तर
In reply to विचित्र विजय by चौकस२१२
मिटवता कशाला
In reply to अजूनही रामाची सीता कोण हा प्रश्न असेल तर by जॉनविक्क
अजूनही रामाची सीता कोण हेच समजले नाही
In reply to मिटवता कशाला by चौकस२१२
उर बडवणारी सेना
अशी धन्यता मेहबुबा जवळ करण्यात वाटली न्हवती का ?
In reply to उर बडवणारी सेना by चौकस२१२
अशी धन्यता मेहबुबा जवळ
In reply to अशी धन्यता मेहबुबा जवळ करण्यात वाटली न्हवती का ? by जॉनविक्क
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साथिया बिन तेरे दिल माने ना, क्या कहूं क्या करूं कुछ जाने ना... :- Himmat:)
In reply to अशी धन्यता मेहबुबा जवळ by मदनबाण
महाराष्ट्राच्या नविन
In reply to :) by जॉनविक्क
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जब हम जवाँ होंगे जाने कहाँ होंगे लेकिन जहाँ होंगे वहाँ पर याद करेंगे तुझे याद करेंगे... :- Betaabआपण राजकारणातले तज्ञ दिसता,
In reply to महाराष्ट्राच्या नविन by मदनबाण
तज्ञ तर आपणच दिसता, तेंव्हा
In reply to आपण राजकारणातले तज्ञ दिसता, by जॉनविक्क
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISMबाण राव
In reply to तज्ञ तर आपणच दिसता, तेंव्हा by मदनबाण
ओक्के डॉक, यापुढे काळजी घेतो.
In reply to बाण राव by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISMजबरदस्त ध्रुविकरण झालय.
एकंदर घडणार्या घटनाचे आकलन
फेकं फेक न्युज
"ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार
व्याख्या बदलली की भरुन पावले
In reply to "ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार by प्रसाद_१९८२
लेख उत्तम