डिसेंम्बरच्या तिसऱ्याआठवड्यात मलेशिया, सिंगापूरची एक आठवड्याची सहल आखतोय. कोणत्याही सहल आयोजकाशिवाय. मी आणि एक मित्र आणि दोघांच्याही गृह स्वामिनी असे चौघेही ज्येष्ठ नागरिक आहोत. विमानाची तिकिटे आणि दोन्ही देशातील हॉटेल्स आरक्षित केलेली आहेत.
याविषयी जाणकार मिपाकरांकडून अधिक मार्गदर्शन, सूचनांच्या अपेक्षेत. विशेषतः परदेशी चलन किती व कुठचे घ्यावे, स्थल दर्शनासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट ऐवजी खाजगी टॅक्सीने फिरल्यास खर्चात आणि सोयीत किती फरक पडू शकतो, इ.
इतरही काही सूचना असल्यास स्वागतच आहे.
वाचन संख्या
10412
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मलेशिया क्वालालूंपुरमध्ये
धन्यवाद!
In reply to मलेशिया क्वालालूंपुरमध्ये by कोमल
धन्यवाद!
In reply to मलेशिया क्वालालूंपुरमध्ये by कोमल
सिंगापोर संबंधी:
धन्यवाद!
In reply to सिंगापोर संबंधी: by चौकस२१२
ओरँग उटान
धन्यवाद
In reply to ओरँग उटान by चौकस२१२
सिंगापूर मधे ३ दिवसात सगळे
धन्यवाद!
In reply to सिंगापूर मधे ३ दिवसात सगळे by बेकार तरुण
सिंगापुर आणि मलेशिया एकाच
धन्यवाद!
In reply to सिंगापुर आणि मलेशिया एकाच by आकाश खोत
धाग्यावर नजर ठेवून आहे मी
सिंगापूर ते के एल जायला
In reply to धाग्यावर नजर ठेवून आहे मी by माझीही शॅम्पेन
सिंगापोरे ते क्वाला लंपूर