Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुखी on Sun, 11/10/2019 - 15:34
लेखनविषय (Tags)
धर्म
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
वळ उजवीकडे अजून एकदा उजवीकडे अजून एकदा अजून एकदा अजून एकदा थोडा सरळ झालं मागे वळून बघ डावीकडे व उजवीकडे परत उजवीकडे वळून अजून एकदा एक छोटीशी गिरकी ये सरळ चालत अजून एक गिरकी हे डावीकडून मग उजवीकडून अजून एकदा उजवीकडून मग समोर बघ काय दिसतय झाली का सिद्धीमंत्राची पूर्वतयारी
  • Log in or register to post comments
  • 3204 views

प्रतिक्रिया

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/11/2019 - 11:10

Permalink

मान अवघडली आणि गिरक्या घालून

मान अवघडली आणि गिरक्या घालून चक्कर आले. बाकी टिंबामधे सगळे काही असते ही बिग ब्यांग थेअरी नव्याने समजली. सेनेच्या आमदारांसाठीचा गुप्त संदेश लेखनातून समजला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Mon, 11/11/2019 - 11:17

Permalink

हाहाहाहाहा

.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 11/11/2019 - 11:32

Permalink

..

..
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Mon, 11/11/2019 - 21:10

Permalink

तर तर, आता येतेय मजा..

तर तर, आता येतेय मजा.. मोटाभाई सुरू ही गये है
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com