Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 11/05/2019 - 18:41
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
या वेळी दिवाळीत करंज्या करायच्या नाहीत असे ठरवले आहे मुलीची कारखानीस नावाची सी के पी मैत्रीण आहे तिच्याशी बोलणे झाले आहे कानवले ही खास सी के पी डेलिकसी आहे कानवले--वालाची उसळ -गोळ्यांचं सांभार -हिंग बडीशेप मिश्रित चिकन मटण रस्सा -हि सी के पी खासियत तिच्या मार्ग दर्शनाखाली कानवले करण्याचा प्लॅन आखला आहे खूप मेहनतीचं कौशल्याचं अन नाजूक प्रकरण आहे कानवले करणे श्री समर्थ आहे कार्य सिद्धीस नेण्यास ..
  • Log in or register to post comments
  • 2263 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 11/05/2019 - 19:10

Permalink

काका करंजीची मजा नै आली.

करंजी कशी शुभ्र थोडी लालसर आणि सारण. अहाहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com