१) समजा युती झाली नसती तर
भाजप तोंडावर आपटली असती ,पण आता शिव सेना जास्त हळहळ करणार bargaining पॉवर कमी झाली
२) आयारामानं प्रवेश दिला नसता तर
कदाचित ३ ४ जागा गेल्या असत्या पण भ्रस्टाचार विरोधी आणि शुद्ध पक्ष म्हणून भाजप ची छबी टिकून राहिली असती
पुढे काय
१) evm च्या नावाने गळे काढणे आणि अनाकलनीय शब्द परत एकदा
२) आदित्य ठाकरे उ मु यावर ५ वर्षे करमणूक
३) शरद पवार लाईम लाईट मध्ये आले खरंच ,काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी कडून पद त्यांच्याकडे येणारच
४) निदान आता तरी राज्यस्तरीय प्रश्न हाताळले जातील व लोकल निवडणुकीत देशभराचे प्रश्न येणार नाहीत ,मतदारांना गृहीत धरणार नाहीत
सरकार गडगडण्याचा थोडी शक्यता आहे ५ वर्षात
वाचने
12078
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्र ३ - लोभ असावा. पण तिकडून
१) समजा युती झाली नसती तर
१) समजा युती झाली नसती तर भाजप तोंडावर आपटली असती ,पण आता शिव सेना जास्त हळहळ करणार bargaining पॉवर कमी झाली-- हे कसे शक्य आहे ? उलट भाजपाच्या जागा कमी झाल्याने शिवसेनेची bargaining पॉवर वाढली आहे. आताच झालेली उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहा ! मात्र असे असले, तरी भाजपा पुन्हा सेनेच्या तोंडाला पाने पुसण्याची शक्यताच जास्त आहे. कारण सेना-राष्ट्रवादी मिळून सत्तेत येऊ शकत नाहीत व कॉंग्रेसला इतर राज्यात तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा बुरखा चढवून निवडणुका लढवायच्या असल्याने, शिवसेनेबरोबर ते जाणार नाहित. मग सेनेपुढे पर्याय काय राहिला? तर फाटलेले राजीनामे खिषात ठेऊन पुढील पाच वर्षे भाजपाच्या मागे फरफटत जाणे.मला वाटले युती असल्याने
In reply to १) समजा युती झाली नसती तर by प्रसाद_१९८२
लोकल विकास अनिवार्य आहे,
बाकी शरद पवार हे कसलेले
In reply to लोकल विकास अनिवार्य आहे, by गणेशा
गेल्या १० वर्षात चौथ्या
In reply to बाकी शरद पवार हे कसलेले by सुबोध खरे
सुबोध जी,
In reply to बाकी शरद पवार हे कसलेले by सुबोध खरे
बाकी शरद पवार हे कसलेले
In reply to सुबोध जी, by गणेशा
ईवीएम वर बोलायलाच नको , पण जर
विरोधकांना बऱ्यापैकी जागा
In reply to ईवीएम वर बोलायलाच नको , पण जर by गणेशा
विरोधी पक्ष मजबूत झाला
बीजेपी शिवसेनेचे ऐकायचा हा
In reply to विरोधी पक्ष मजबूत झाला by Rajesh188
शिवसेनेने जर एकदा युतीतून
In reply to विरोधी पक्ष मजबूत झाला by Rajesh188
शिवसेना ही पूर्ण
शिवसेना bjp ची साथ सोडणार नाही
काँग्रेस काही केल्या
सरकार बिजेपी आणि शिवसेनेचेच
In reply to काँग्रेस काही केल्या by सुबोध खरे
विधानसभा निवडणूक
हिंदुत्व,वंचित,मुस्लिम हेच शाप आहेत
हिंदुत्व,वंचित,मुस्लिम हेच शाप आहेत
हिंदुत्व,वंचित,मुस्लिम हेच शाप आहेत
तुम्ही धाग्याच्या नावात तुमचे
नाव ठेवायला जागा राहू नये
सेनेची गोची
१. शिवसेना बाहेर राहुन समर्थन
In reply to सेनेची गोची by रमेश आठवले
एक टिवी, दोन रिमोट.
एक टिवी, दोन रिमोट. =))
In reply to एक टिवी, दोन रिमोट. by कंजूस
भाजपापेक्षा अर्ध्याहून कमी
याला कारण गेल्या 5 वर्षातील
In reply to भाजपापेक्षा अर्ध्याहून कमी by प्रसाद_१९८२
AttaCk is best defence
In reply to याला कारण गेल्या 5 वर्षातील by गणेशा