नमस्कार मंडळी,
शनिवार रविवार दोन दिवस कुटूंबासहित अलिबाग ला जायचे आहे.
सोबत दोन छोट्या मुली ( वय वर्षे ३ व १ ) आहेत.
अलिबाग चा बीच फरसा चांगला नाही असे ऐकले आहे.
पण अलिबाग च्या शेजारील बाकी बीचेस बद्दल चांगले आणि वाईट असे दोन्ही गोष्टी वाचल्या.
नागव,
अक्शी,
किहिम,
आवस
या पैकी कोणता बीच जास्त सेफ आहे ?
तसेच घरगुती पण सर्व बसिक अॅमेनिटीज असलेले काही हॉटेल्स, रेसॉर्ट्स ई...सुचवु शकाल का?
छोट्या मुलींच्या द्रुष्टीने सोयीचे असे काही राहाण्याचे व उत्तम जेवण्याचे ठीकाण असेल तर कृपया सुचवावे.
धन्यवाद.
वाचने
35541
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
नागाव
नागाव बीच येथे
In reply to नागाव by कपिलमुनी
काशिद बीच
आवास बीच चांगला आहे. तिथे
आवास
In reply to आवास बीच चांगला आहे. तिथे by आनंदराव
इथे मागे २ वेळा राहिलेय.http:
बजेट ? त्यावर बरेच बदल होतात
अलिबाग परिसरात फिरायला जाणेबाबत माहिती
किहिम येथे हे चान्गले आहे
मला चिंटूची एक कार्टून
सोबत दोन छोट्या मुली आहेत
मी स्वतः अलिबागमधे पाचेक वेळा
In reply to सोबत दोन छोट्या मुली आहेत by स्मिता श्रीपाद
काय करू?
In reply to मी स्वतः अलिबागमधे पाचेक वेळा by गवि
प्रतिक्रियेची वा.खु. तर माहित नाहि
In reply to काय करू? by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to प्रतिक्रियेची वा.खु. तर माहित नाहि by अर्धवटराव
मी तर कोकणचा नाद सोडलाय .
नागाव बीच छान आहे. पण हल्ली
जरुर पहा
नागाव
नागाव बिच
धन्यवाद
चेतावणी
शक्यतो अलिबाग ला फिरायला जाऊच नये.
तुम्हाला "अलिबाग से आयेला है
In reply to शक्यतो अलिबाग ला फिरायला जाऊच नये. by धर्मराजमुटके
वरसोलि बिच
वरसोलि बिच
वरसोलि बिच
+१
In reply to वरसोलि बिच by चारु राऊत