२०२० पर्यंत गाड्यांचे बरेच नॉर्म्स बदलणार आहेत, इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत तर आता गाडी घेणे किती सयुक्तिक आहे? रोज फारतर २५ किलोमीटर गाडी फिरू शकते तर पेट्रोल, डीझेल किंवा सीएनजी ह्यापैकी कशावर चालणारी गाडी सयुक्तिक आहे? अर्थात वर्षभरात फारतर एखादे दुसरी ट्रीप महाराष्ट्रात होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच गाड्या कमी किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून कमी होतील का? नवीन नॉर्म्समुळे जुन्या गाड्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का? सद्या ओला उबेर हा पर्याय आहेच पण त्यांच्यासाठी वाट पाहणे आणि त्या ऐनवेळेला दर वाढवतात. त्याहीपेक्षा त्या वेळेवर येत नाहीत. त्यामुळे त्या वापरणे अवघड आहे. तसेही गाडी हि शौक म्हणून नाही तर गरज म्हणूनच घायची आहे. पाठीचे दुखणे भयंकर वाढल्याने चार चाकी गाडी घ्यावी असा विचार आहे. खरोखरच चार चाकीने दोन चाकीच्या तुलनेत पाटीचे दुखणे थोडे सुसह्य होवू शकते का? शिवाय पैशाचा विचार करता जुनी कार घ्यावी का नवीन?
वर्गीकरण
वाचने
21839
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती डझन घ्यायच्या आहेत?
मी कशी मागायची ते ठरवेन, कॅरी
In reply to किती डझन घ्यायच्या आहेत? by जालिम लोशन
तुम्ही जर तुमच्या शारीरिक
धन्यवाद बाप्पू, गाडीची
In reply to तुम्ही जर तुमच्या शारीरिक by बाप्पू
पार्किंग स्वत:चे आहे
In reply to तुम्ही जर तुमच्या शारीरिक by बाप्पू
ओके. पार्किंग असेल तर मग
In reply to पार्किंग स्वत:चे आहे by जेडी
एक जुनीच गाडी स्वस्तात उचला
अर्धसहमत. वापरलेली गाडी
In reply to एक जुनीच गाडी स्वस्तात उचला by जॉनविक्क
धन्यवाद, जुनी गाडी बंद पडली
In reply to एक जुनीच गाडी स्वस्तात उचला by जॉनविक्क
मग जुनी मर्सिडीस घ्या
In reply to धन्यवाद, जुनी गाडी बंद पडली by जेडी
सत्य घटना --आमच्या अगदी
In reply to मग जुनी मर्सिडीस घ्या by जॉनविक्क
कोणीतरी जुन्या मर्सिडीसची किंमत 6.5 लाख दाखवली
In reply to सत्य घटना --आमच्या अगदी by सुबोध खरे
चार पाच वर्षे जुनी मर्सिडीझ
In reply to कोणीतरी जुन्या मर्सिडीसची किंमत 6.5 लाख दाखवली by जॉनविक्क
₹6.5 लाखात 10 वर्षे जुनी मर्सिडीस
In reply to चार पाच वर्षे जुनी मर्सिडीझ by सुबोध खरे
आपले म्हणणे बरोबर आहे
In reply to ₹6.5 लाखात 10 वर्षे जुनी मर्सिडीस by जॉनविक्क
माझा एक उच्चशिक्षित मित्र
In reply to चार पाच वर्षे जुनी मर्सिडीझ by सुबोध खरे
इलेक्ट्रीक गाडी केव्हा येणार
इलेक्ट्रिक गाड्यांची आत्ताशी
In reply to इलेक्ट्रीक गाडी केव्हा येणार by प्रकाश घाटपांडे
.
आपल्याकडे सर्टिफाईड प्री-ओन्ड
ढिगानं आहेत
In reply to आपल्याकडे सर्टिफाईड प्री-ओन्ड by अमेरिकन त्रिशंकू
मारुती ट्रू व्हॅल्यू मधून
In reply to ढिगानं आहेत by जेम्स वांड
मारूती ट्रू व्हॅल्यू + १
In reply to मारुती ट्रू व्हॅल्यू मधून by सुबोध खरे
सहमत
डेमो" डिस्प्ले गाड्या