हसून हसून मेलो.. वारलो.. बाप रे.. !!
चालली आहे हिच्याशी ही कधीपासून मज्जा...(... वाटला होता मला बाबा तिचा पुरता मवाली! )'सांगता अमुच्या कथेची शेवटी मदिरेत झाली! 'सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा तय्यार होतो...
हे म्हणजे खास हात झालेत.. ब्येश्टेश्ट!!
अन् हा कहर..
तू म्हणे केव्हातरी लिहितोस "केश्या" काव्यसुद्धा...
सांग मग तू का कवींच्या काढशी सोलून साली?
=)) =)) =))
तुम्हाला कोपरापासून हात जोडलेत..
राघव
वेलकम ब्याक !
मस्त!
पहिल्या धारेचे विडंबन..
कवी महोदय !
हद्द झाली..!!
विडंबनकार
झिंग आली !
गुरुजी..चर
धन्यवाद!!