(सगळ्यांसाठी..) — मराठमोळा , Tue, 03/24/2009 - 18:52 प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (9) ठ्ठो !! अवलिया Tue, 03/24/2009 - 18:53 नवीन =)) अवलिया साहेब. ह.घ्या. गरज नाही रे याची.... निवांत येवु दे अजुन असेच. --अवलिया तुमचे हे परिकथेतील राजकुमार Tue, 03/24/2009 - 18:56 नवीन तुमचे हे विडंबन आम्ही सग'ळ्यांपर्यंत पोहोचवु असा आम्ही तुम्हास शब्द देतो. ते सध्या वाचनमात्र असल्याने त्यांची प्रतिक्रीया आम्हीच टंकु. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य हाहाहाहा.... राघव Tue, 03/24/2009 - 18:56 नवीन मस्त.. लय भारी रे! चालू देत :) राघव हांग विनायक प्रभू Tue, 03/24/2009 - 18:59 नवीन आशी रे मराठ्मोळ्या. अरे लिंक अवलिया Tue, 03/24/2009 - 19:00 नवीन अरे लिंक का नाही दिलीस माझ्या कवितेची.... तेवढीच वाचने वाढतात बाबा !! --अवलिया लिंक मराठमोळा Tue, 03/24/2009 - 19:10 नवीन लिंक कशी द्यायची अजुन माहीत नाही. प्रयत्न करतो.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!! सही रे क्या बात हे सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/24/2009 - 19:23 नवीन सुहास.. (द गुड) विडंबन ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/25/2009 - 10:13 नवीन विडंबन आवडलं. (त्यातून पेताड विडंबन नसल्यामुळे फारच आवडलं.) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात. भारी सहज Wed, 03/25/2009 - 11:23 नवीन विडंबन आवडले. अशीच फटकेबाजी चालू ठेवा. :-)
ठ्ठो !! अवलिया Tue, 03/24/2009 - 18:53 नवीन =)) अवलिया साहेब. ह.घ्या. गरज नाही रे याची.... निवांत येवु दे अजुन असेच. --अवलिया
तुमचे हे परिकथेतील राजकुमार Tue, 03/24/2009 - 18:56 नवीन तुमचे हे विडंबन आम्ही सग'ळ्यांपर्यंत पोहोचवु असा आम्ही तुम्हास शब्द देतो. ते सध्या वाचनमात्र असल्याने त्यांची प्रतिक्रीया आम्हीच टंकु. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
अरे लिंक अवलिया Tue, 03/24/2009 - 19:00 नवीन अरे लिंक का नाही दिलीस माझ्या कवितेची.... तेवढीच वाचने वाढतात बाबा !! --अवलिया
लिंक मराठमोळा Tue, 03/24/2009 - 19:10 नवीन लिंक कशी द्यायची अजुन माहीत नाही. प्रयत्न करतो.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
विडंबन ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/25/2009 - 10:13 नवीन विडंबन आवडलं. (त्यातून पेताड विडंबन नसल्यामुळे फारच आवडलं.) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
ठ्ठो !!
तुमचे हे
हाहाहाहा....
हांग
अरे लिंक
लिंक
सही रे क्या बात हे
विडंबन
भारी