Skip to main content

हे एकत्र राहू शकतात

लेखक अजय भागवत यांनी मंगळवार, 24/03/2009 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2653
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

लै भारी अजय भौ! फुल्ल टु कंपुबाज प्राणी आहेत... =))

हा माणुस SFO मधे असतो . मजा येते बघायला. असं हि असतं... :D

राजे,गरीबाला मदत करा.तुमच्याकडे असलेला (आता तुमच्या काही उपयोगाचा नसलेला) स्टॉक दान करा. :))

In reply to by प्राची

मजेशीर फोटो आहे ... मस्तच ...! ------ ( प्रामाणीक ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by प्राची

बीयरच्या दोन-तीन पेटी देईन पण तो आपली गिटार देईल का मला :? गिटार छान आहे... !!!

In reply to by दशानन

बीयरच्या दोन-तीन पेटी देईन पण तो आपली गिटार देईल का मला काय राजे ईकड पन बार्टर सिस्टीम का न द्यायला काय झाला तुम्ही एक बीर ऐवजी अख्लखी दोन तीन पेट्या देताय म्हटल्यावर ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??