केरळ मध्ये फिरण्यासंदर्भात माहिती हवी आहे
आम्ही डिसेंबर महिन्यात केरळ मध्ये मुन्नार व आलेपी येथे फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. खूप वर्षांपासून केरळ पाहण्याची इच्छा शेवटी पूर्ण होणार आहे. कुठल्या टूर कंपनी बरोबर नसून आम्ही आमचे प्रवास करणार आहोत. सोबत २ वर्षांचा मुलगा आहे.
मुन्नार येथे 4 दिवस आणि अलेपिला 2 दिवस मुक्काम आहे. कोणी जाऊन पाहिले असल्यास काय पाहावे हे सुचवा.
याद्या
13894
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
हे बघा
वरील दुव्यातील 'विखि' यांनी
In reply to हे बघा by शेखर
धन्यवाद शेखर जी बरीच माहिती
मुनार कोची अल्लेपी
सुंदर प्रतिसाद चौकटराजाजी,
सगळे जातात म्हणून मी मुन्नार,
तुम्ही दोघे आणि लहान बाळच जात
कुमारकोम येथले पक्षी ( बगळे
कुमारकोम येथले पक्षी ( बगळे
In reply to कुमारकोम येथले पक्षी ( बगळे by कंजूस
माझ्या दृष्टीने जगातील सर्वात
काश्मीर मध्ये आपलेपणा जाणवत
In reply to माझ्या दृष्टीने जगातील सर्वात by उपेक्षित
काश्मीर खोर्यातच ताई,
In reply to काश्मीर मध्ये आपलेपणा जाणवत by यशोधरा
हो, कल्पना आहे म्हणूनच
In reply to काश्मीर खोर्यातच ताई, by उपेक्षित
मुन्नारला चार दिवस आहात तर एक
केरळ टुरिझमच्या बाबतीत
In reply to मुन्नारला चार दिवस आहात तर एक by गड्डा झब्बू
तसेही 70 टुरिस्ट मराठी असतील
In reply to केरळ टुरिझमच्या बाबतीत by जॉनविक्क
:D
In reply to तसेही 70 टुरिस्ट मराठी असतील by गड्डा झब्बू
अलेप्पी
वरील प्रतिसादांत अनेकांनी योग्य सल्ले दिले आहेत.
नक्की जा..
In reply to वरील प्रतिसादांत अनेकांनी योग्य सल्ले दिले आहेत. by टर्मीनेटर
खूप छान व उपयुक्त प्रतिसाद
ओह्ह.
In reply to खूप छान व उपयुक्त प्रतिसाद by सान्वी
तुम्हाला घाबरवण्यासाठी सल्ला
हेसुद्धा विचार करा
धन्यवाद कंजूसजी . धागा छान